Browsing Tag

Fire bridged

Pune : कोंढवा येथे फर्निचरच्या गोडाऊनला भीषण आग

एमपीसी न्यूज- फर्निचरच्या गोडाऊनला भीषण आग लागून गोडाऊनमधील सर्व फर्निचर जळून खाक झाले. या आगीची झळ शेजारच्या इलेक्ट्रॉनिक यंत्रसामुग्री असलेल्या गोडाऊनला देखील बसली. मात्र अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे शेजारच्या लुब्रीकॅन्ट ऑइलच्या…

Pimpri: महापालिका अग्निशमन केंद्रांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार

एमपीसी न्यूज - अत्यावश्यक सेवेसाठी सदैव सज्ज असणा-या महापालिकेच्या सर्व अग्निशमन केंद्रामध्ये आता अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी 93 लाख रूपये खर्च करण्यात येणार आहे.पिंपरी - चिंचवडची लोकसंख्या सध्या 25…

Dapodi : दापोडी दुर्घटनेत अडकलेल्या मजुराचाही मृत्यू; मृतांची संख्या दोन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने अमृत योजनेअंतर्गत सुरु असलेल्या ड्रेनेजच्या खड्ड्यात पडलेल्या मजुराचा मृतदेह रात्री उशिरा बाहेर काढण्यात आला. यामुळे या दुर्घटनेत मृत झालेल्यांची संख्या दोनवर पोहोचली आहे. ही घटना रविवारी…

Pune : येवलेवाडी येथे खाद्यपदार्थांच्या गोडाउनला भीषण आग

एमपीसी न्यूज- येवलेवाडी, दांडेकर नगर येथे एका खाद्यपदार्थ असलेल्या गोडाऊनला आणि या ठिकाणी उभ्या असलेल्या ट्रकला आज सकाळी सव्वासात वाजता भीषण आग लागली. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ८ गाड्या…

Sangvi : गॅस सिलेंडरला आग; अग्निशमन विभागाच्या प्रसंगावधानामुळे धोका टळला

एमपीसी न्यूज - घरातील गॅस सिलेंडरला आग लागली. सिलेंडरला जोडलेल्या रेग्युलेटर जवळ ही आग लागली. गॅस लिकेज होत असताना देखील अग्निशमन विभागाच्या जवानांनी प्रसंगावधान राखत आग विझवून रेग्युलेटर बाजूला केला. यामुळे मोठा धोका टळला. ही घटना आज…

Mulashi : मारुंजी रोड येथील मेमाणे वस्तीजवळ टायर व प्लास्टिकच्या गोडाउनला आग

एमपीसी न्यूज - मुळशीतील मारुंजी रोड येथील मेमाणे वस्तीजवळ टायर व प्लास्टिकच्या गोडाउनला आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास मोठी आग लागली होती. पीएमआरडीएच्या अग्निशामक दलाच्या 3 गाड्यांच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्यात आली. सुदैवाने यामध्ये…

Pune : आंबेगाव बुद्रुक येथील अशोक लेलँड कंपनीच्या गोडाऊनमध्ये आग ;15 लाखांचे गाड्यांचे सुटे भाग जळून…

एमपीसी न्यूज - आंबेगाव बुद्रुक येथील अशोक लेलँड कंपनीच्या गोडाऊनला आग लागून 15 लाखांचे गाड्यांचे सुटे भाग जळून खाक झाले. ही घटना आज मंगळवारी (दि.15) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घडली.मिळालेल्या माहितीनुसार, रात्री साडेबाराच्या…

Pune : बिबवेवाडीत लागलेल्या आगीत महिला बचत गटाचा कारखाना भस्मसात

एमपीसी न्यूज- महिला बचत गटाच्या मसाला कांडप कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण कारखाना जळून भस्मसात झाला. ही घटना आज, सोमवारी सकाळी घडली. सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचे नेमके कारण समजू शकले नाहीही आग इतकी…

Pune : गंजपेठेत पाच दुचाकी जाळून खाक : अज्ञात व्यक्तीने पेटवल्याचा संशय

एमपीसी न्यूज- रस्त्यावर उभ्या केलेल्या पाच दुचाकी आगीमध्ये जाळून खाक झाल्या. ही घटना आज पहाटे ३ च्या सुमारास गंज पेठ, नाल्याजवळ घडली. अज्ञात व्यक्तीने या दुचाकी पेटवून दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.घटनेची माहिती मिळताच अग्निशमन…

Pune : लाकडी पेट्या बनविणाऱ्या कारखान्यात शॉर्टसर्किट मुळे आग

एमपीसी न्यूज - लाकडी पेट्या तयार करण्याच्या कारखान्यात शॉर्टसर्किटमुळे आग लागून मोठे नुकसान झाले. ही घटना पुणे-सातारा रस्त्यावरील चौगुले इंडस्ट्रीजजवळ आज, पहाटे ३ च्या सुमारास घडली. सुदैवाने या आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली…