Browsing Tag

hadapsar police station

Pune Crime News : बराटे टोळीतील आणखी पाच जण अटकेत, मोक्का लागल्यानंतर झाले होते फरार

या पाच जणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. या टोळीतील 6 जणांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. तर रवींद्र बराटेसह दोघे अद्यापही फरार आहेत.

Phursungi Crime News: मदत करणा-या तरुणाला दगडाने केली मारहाण, टोळक्याने कोयत्याने फोडल्या तीन…

एमपीसी न्यूज - दुचाकी घसरून पडल्यामुळे मोटारीतून उतरून मदत करणाऱ्या तरुणालाच टोळक्याने दगडाने मारहाण केली. त्यानंतर कोयत्याने त्यांच्या मोटारीच्या काचा फोडून परिसरातील इतर दोन मोटारींचे नुकसान केल्याची घटना फरसुंगीतील गंगानगर रिक्षा स्टॅड…

Pune Crime News : आईनेच नशा करून चिमुरड्याला पिशवीत कोंबले; दामिनी पथकामुळे वाचले बाळाचे प्राण

एमपीसी न्यूज - नवऱ्याने दुसरं लग्न केल्यामुळे संतापाच्या भरात महिलेने नशा करुन बाळाला पिशवीत घातले होते. त्यावर गोधडी टाकून महिला काल सकाळी दहाच्या सुमारास रस्त्याने फिरत होती. हडपसरमधील नागरिकांना ही महिला दिसल्यानंतर त्यांनी पुणे पोलीस…

Pune Murder News :घरगुती भांडणातून पत्नीचा खून, हडपसर परिसरातील घटना

एमपीसीन्यूज : पुण्याचा हडपसर परिसरातून एक खुनाचा प्रकार उघडकीस आला. घरगुती भांडणातून पतीने पत्नीच्या डोक्यात तवा मारून खून केला आहे. आज, गुरुवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. माहिती मिळाल्यानंतर हडपसर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.…

Pune Crime News : पुलाखाली झोपलेल्या महिलेच्या कुशीतून चिमुरड्याचे अपहरण, पाच दिवसातील दुसरी घटना

एमपीसीन्यूज : हडपसर परिसरात गाडीतळ पुलाखालून एक वर्षाच्या चिमुरड्याचे अपहरण करण्यात आले. सोमवारी पहाटे हा प्रकार उघडकीस आला. एक वर्षाचे बाळ आईच्या कुशीत झोपले असताना दोन महिलांनी त्याला उचलून नेले. हडपसर परिसरातील पाच दिवसातील लहान बाळाचे…

Pune City Crime News:- बाप रे ! बस प्रवासात ओळख झालेल्या महिलेने चार महिन्याचे बाळ पळवले

एमपीसीन्यूज : अहमदनगर ते सातारा या मार्गावरील बस प्रवासादरम्यान झालेल्या ओळखीचा फायदा घेऊन एका महिलेने चार महिन्यांच्या बाळाचं अपहरण केले. हडपसर परिसरात हा प्रकार घडला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ या प्रकरणी गुन्हा दाखल…

Hadapsar Crime News : फुरसुंगीत सशस्त्र दरोडा, पिस्तुलाच्या धाकाने सव्वा लाख लुबाडले

एमपीसीन्यूज : फुरसुंगी परिसरातील एका कंपनीत चोरट्यांनी सशस्त्र दरोडा टाकतात पिस्तुलाचा धाक दाखवून तब्बल एक लाख 27 हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. मंगळवारी रात्री हा प्रकार घडला. या प्रकरणी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये पाच…