Browsing Tag

India vs New Zealand:

World Cup 2023: भारतीय संघापुढे 274 धावांचे आव्हान

एमपीसीन्यूज:(विवेक दि. कुलकर्णी)संघात पुनरागमन करताना भारतीय संघातला (World Cup 2023) अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मदशमीने आज जबरदस्त गोलंदाजी करत वर्ल्डकप मधली सर्वोत्तम कामगिरी करताना 54 धावात 5 गडी बाद केले,ज्यामुळे भारतीय संघाने न्यूझीलंड…

World Cup 2023 : घोट्याच्या दुखापतीमुळे हार्दिक पंड्या न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्याला मुकणार

एमपीसी न्यूज - भारतीय क्रिकेट संघाचा उप कर्णधार (World Cup 2023) व अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या 22 तारखेला धरमशाला येथे होणाऱ्या भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात खेळणार नसल्याची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शहा यांनी…

Ind vs NZ : भारत विजयापासून केवळ पाच पाऊले दूर; 540 धावसंख्येचा पाठलाग करताना न्यूझीलंड 5 बाद 140!

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) - मालिका आणि सामना जिंकण्याची भारतीय संघासाठी आता केवळ औपचारिकताच उरली असून उद्या ती कधी पूर्ण होणार इतकीच उत्सुकता आता बाकी आहे. 540 या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना पाहुण्या संघाची अवस्था 5 गडी बाद140 अशी…

IND vs NZ 3rd T20 : भारताने न्यूझीलंड संघाचा केला तीन शून्य असा दणदणीत पराभव

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) : पूर्ण वेळ कर्णधार म्हणून खेळणाऱ्या रोहीत शर्माच्या नेतृत्वाखाली अधिकाधिक युवा खेळाडूंचा समावेश असलेल्या भारतीय संघाने नुकत्याच झालेल्या टी-20 विश्व करंडक स्पर्धेतल्या उपविजेते असलेल्या किवी संघाला 73 धावांनी…

India vs New Zealand 2nd T20 : भारतीय संघाने जिंकली मालिका; न्यूझीलंडचा सात विकेट्स राखून केला पराभव

एमपीसी न्यूज (विवेक दिगंबरराव कुलकर्णी) : विश्वकप 2020 मधील अपयश मागे टाकून आणि विसरून नवीन कर्णधार आणि नवीन कोचच्या मार्गदर्शनाखाली शानदार सुरुवात करताना भारतीय संघाने न्यूझीलंड संघाला दुसऱ्या टी-20 सामन्यात 7 गडी आणि जवळपास तीन षटके राखून…

T20 WC : टीम इंडिया फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेणार का? दोन्ही संघासाठी आज प्रतिष्ठेची लढत

टीम इंडिया फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेणार का? दोन्ही संघासाठी आज प्रतिष्ठेची लढत -Today Could be Do or die tussle between India and New Zealand Team

WTC 2021 : घर मे शेर, बाहर हो गए ढेर!

एमपीसी न्यूज (विवेक दिगंबरराव कुलकर्णी) - परवाचा एकंदरीतच दिवस वाईट होता माझ्यासाठी. आमच्या शहरातील तरुण तडफदार कवी मित्र नीलेश म्हसाये वयाच्या चाळीशीच्या आतच इहलोक सोडून गेला आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मजबूत आणि…

WTC 2021 : भारत-न्युझीलंड दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा महासंग्राम आजपासून 

एमपीसी न्यूज - भारत आणि न्युझीलंड दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा महासंग्राम आजपासून (शुक्रवार) साऊथम्पटन येथील मैदानावर रंगणार आहे. भारतीय संघाच्या मागील झालेल्या मालिकात घवघवीत यश मिळवले आहे तर, न्यूझीलंडने नुकतेच इंग्लंडला त्यांच्या…