Browsing Tag

Investigation

Sangvi Crime News : मालकाची 68 पोती साखर चोरून पोलिसांसोबत तापसासाठीही फिरायचा; कामगार चोरट्याला अटक

एमपीसी न्यूज - पिंपळे गुरव येथील एका दुकानदाराची 68 साखरेची पोती टेम्पोतून चोरीस गेली होती. पोलिसांच्या तपासात दुकानातील कामगार मदत करीत होता. मात्र, सायंकाळी उशिरा तपासात मदत करणारा कामगाराच चोरटा असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी कामगार…

Ravet Crime News : गोकुळ हॉटेलमध्ये राडा; रेखा चित्र आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा लावला…

एमपीसीन्यूज : जेवणाचे बील मागितल्याने हॉटेलमधील वेटर, मालक आणि सुरक्षारक्षकाला बेदम मारहाण करुन पसार झालेल्या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात रावेत पोलिसांना यश आले. केवळ टोपण नावांवरून तसेच आरोपींचे स्केच आणि तांत्रिक विश्लेषण या आधारे…

Pune : ‘एलसीबी’कडून बोगस सैन्य भरती रॅकेटचा पर्दाफाश; तोतया नौदल अधिकाऱ्यासह दोघांना…

भारतीय नौदलातील नोकरीच्या आमिषाने शेकडो बेरोजगार तरूणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूकएमपीसीन्यूज : भारतीय नौदलाचा अधिकारी असल्याचे भासवत नौदलात स्टोअर किपरची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून शेकडो बेरोजगार तरुणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक…

Chinchwad : महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांत वाढ; तपासाची टक्केवारीही कमीच

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात बलात्कार, विनयभंग यांसारख्या महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत शंभरहून अधिक गुन्ह्यांची नोंद यावर्षी झाली आहे. जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत पिंपरी-चिंचवड…

Chinchwad : वाढत्या एटीएम चोरीची पोलीस आयुक्तांकडून गांभीर्याने दखल; एटीएम गुन्ह्यांच्या तपासासाठी…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एटीएम चोरीच्या गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देहूरोड, चिखली आणि चाकण परिसरात सर्वाधिक घटना घडत आहेत. एटीएम चोरीच्या घटनांची पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी गांभीर्याने दखल…

Bhosari : नगरहून पुण्याला झाडू विकण्यासाठी आलेला कारागीर बेपत्ता

एमपीसी न्यूज - अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथून पुण्यात झाडू विकण्यासाठी आत्यासोबत आलेला कारागीर बेपत्ता झाला आहे. भोसरीमधील ळंदी रोड चौकातील पुलाखाली रविवारी (दि. 28) हा प्रकार घडला आहे.मुकेश रतन आव्हाड (वय अंदाजे 35, रा. घुळेवाडी…

Rahatani : लग्नाच्या आमिषाने तरुणीवर लैंगिक अत्याचार; संशयित आरोपीवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - लग्नाच्या आमिषाने तरुणीवर लैंगिक अत्याचार करत तिला मारहाण करण्यात आली. ही घटना शनिवारी (दि. 12) रहाटणी येथे उघडकीस आली.याबाबत 22 वर्षीय तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. स्वप्नील दादा शिंदे (वय 25, रा. टाकळी,…

Maval: बिबट्याच्या शिकारीमागे परराज्यातील टोळीचा हात?; मावळातील प्राणीप्रेमी कार्यकर्त्यांचा अंदाज

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील पुसाणे गावाजवळ झालेल्या बिबट्याच्या शिकारीमागे परराज्यातील टोळीचा हात असावा, असा संशय मावळातील प्राणीप्रेमी कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणाचा वनविभागाने सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई…