Browsing Tag

Laptop

Dehuroad : अ‍ॅमेझॉनवरून मागवला 38 हजारांचा लॅपटॉप; ग्राहकाला मिळाला फरशीचा तुकडा

एमपीसी न्यूज - ऑनलाईन माध्यमातून अ‍ॅमेझॉन या संकेतस्थळावरून एका ग्राहकाने 37 हजार 990 रुपये किमतीचा लॅपटॉप मागवला. मात्र, ग्राहकाला लॅपटॉप ऐवजी लालभडक फरशीचा तुकडा मिळाला आहे. हा प्रकार इंद्रायणी सोसायटी, तळवडे येथे घडला आहे. याबाबत…

Dighi : कुलूप तोडून कार्यालयातून लॅपटॉप, सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरला

एमपीसी न्यूज - कार्यालयाचे कुलूप तोडून कार्यालयातून लॅपटॉप, सीसीटीव्हीचा डीव्हीआर, इंटरनेटचे राउटर आणि रोख रक्कम चोरून नेली. हा प्रकार गुरुवारी (दि. 5) सकाळी दहा वाजता काळे कॉलनी दिघी येथे उघडकीस आला आहे. दत्तात्रय बाळासाहेब फुले (वय 37…

Talavade : पीएमपीएमएल बस प्रवासात चोरट्याने प्रवाशाचा लॅपटॉप पळवला

एमपीसी न्यूज - पीएमपीएमएल बसमधून प्रवास करत असताना प्रवाशाचा अज्ञात चोरट्यांनी लॅपटॉप चोरला. ही घटना मंगळवारी (दि. 21) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास तळवडे बसस्टॉप येथे घडली. मी प्रतिक प्रेमचंद कदम (वय 33, रा. बालेवाडी, बाणेर) यांनी…

Hinjawadi : मुंबई-पुणे मार्गावरून ‘शिवनेरी बस’ प्रवासादरम्यान अज्ञात चोरट्याने प्रवाशाचा…

एमपीसी न्यूज - मुंबई-पुणे या मार्गावर शिवनेरी बसमधून प्रवास करत असताना एका प्रवाशाचा लॅपटॉप अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. 20) सायंकाळी साडेपाच ते नऊ या कालावधीत घडली. अमित अरुण दामले (वय 41, मेंटल हस्पिटल रोड,…

Hinjawadi : मुंबई-पुणे बस प्रवासादरम्यान प्रवाशाचा लॅपटॉप चोरला

एमपीसी न्यूज - मुंबईहून पुण्याकडे बसमधून येत असताना तरुणाचा लॅपटॉप, हेडफोन आणि मनगटी घड्याळे असा सुमारे 89 हजरांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. 5) दुपारी पाच ते रात्री साडेआठच्या सुमारास दादर ते वाकड ब्रिज या बस…

Bhosari : बस प्रवासादरम्यान चोरीच्या दोन घटना; दागिने आणि लॅपटॉप चोरीला

एमपीसी न्यूज - भोसरी आणि वाकड पोलीस ठाण्यात बस प्रवासात दरम्यान चोरी झाल्याबाबत दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये सोन्याचे दागिने आणि लॅपटॉप असा एकूण 85 हजारांचा ऐवज चोरीला गेला आहे. अर्चना रोहिदास भोर (वय 30, रा. भोसरी. मूळ रा.…

Pune : आयटी ऑलिपिंयाड विजेत्या विद्यार्थ्याना मिळाला हेलीकॉप्टरने पारितोषिक सोहळ्यास येण्याचा बहुमान…

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटीच्या 'पै कॉलेज ऑफ व्हिज्युअल इफेक्ट्स ,डिझाईन अँड आर्ट्स 'आयोजित 'पै आयटी ऑलिपिंयाड' चा पारितोषिक वितरण सोहळा गुरुवारी (दि. 19) आयोजित करण्यात आला होता. यातील चार विजेत्यांना विमाननगर…

Pune : ‘भारत-वेस्ट इंडीज क्रिकेट मॅच’चे बेटिंग घेणाऱ्या तिघांना अटक

एमपीसी न्यूज - भारत-वेस्ट इंडीज या दोन देशात सुरु असलेल्या टी 20 क्रिकेट मॅचचे बेटिंग घेणाऱ्या तिघांना स्वारगेट पोलिसांनी बुधवारी (दि. 11) छापा टाकून अटक केली. त्यांच्याकडून सुमारे 67,870 रुपये किमतीचे साहित्य जप्त केले आहे. प्रवीण…

Hinjawadi : उघड्या दरवाजा वाटे लॅपटॉप आणि मोबाईल पळवले; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - सकाळच्यावेळी दरवाजा उघडा ठेवून झोपलेल्या तरुणाच्या खोलीतून अज्ञात चोरट्यांनी दोन मोबाईल फोन आणि लॅपटॉप असा सुमारे 70 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. 3) सकाळी सव्वासहाच्या सुमारास बालाजी हॉस्टेल हिंजवडी येथे…

Bhosari : मोटारीत ठेवलेले दोन लॅपटॉप चोरीला; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - चारचाकी वाहनामध्ये ठेवलेले दोन लॅपटॉप अज्ञात चोरट्याने चोरून नेले. ही घटना सोमवारी (दि. 23) भोसरी एमआयडीसी येथे घडली. याप्रकरणी अभिषेक राजेंद्र कांबळे (वय 34, रा. गंगा ग्लिक्स, कडनगर उंड्री, पुणे) यांनी भोसरी एमआयडीसी…