Browsing Tag

Lonavala Rural Police

Maval News: पवनानगर परिसरात दहशत माजवून दरोडा टाकणाऱ्या दोघांना एलसीबीकडून अटक

एमपीसी न्यूज - पवनानगर परिसरातील एका दुकानात शस्त्रांच्या धाकाने दहशत माजवून दरोडा टाकणाऱ्या टोळीतील दोघांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या एलसीबीकडून अटक करण्यात आली आहे. ही घटना 5 सप्टेंबर रोजी पवनानगर बाजारपेठ ते महागाव रोडवरील न्यू लकी बेकरी…

Lonavala : अट्टल चोरटा लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या सापळ्यात

एमपीसीन्यूज : वाकसई ग्रामपंचायत हद्दीत एका बंगल्यात चोरी करणार्‍या अट्टल चोरट्याला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून अटक केली.वसिल सल्लाउद्दिन चौधरी (वय 24, रा. वाकसई, ता. मावळ) असे या अट्टल चोरट्याचे नाव आहे.लोणावळा ग्रामीण…

Lonavala : ओळकाईवाडीत जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त, सरपंचाच्या पतीसह १३…

एमपीसीन्यूज : लोणावळ्याजवळील कुसगाव बुद्रुक येथील ओळकाईवाडी येथे एका घरात चालू असलेल्या जुगार अड्डयावर पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकत एक लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. याठिकाणी जुगार खेळण्यासाठी आलेले कुसगाव…

Lonavala : पाटण गावात गावठी कट्टयासह  एकाला अटक 

 एमपीसीन्यूज : पाटण, मळवली येथे गावठी कट्टयासह एक जणाला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अटक केली.  गुरुवारी (दि.4) सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.महाराजसिंग दोहारे (वय 30 वर्ष रा. रामपुरा मध्य प्रदेश सध्या रा. पाटण, मळवली), असे  आरोपीचे नाव…

Lonavala : गावठी हातभट्टीवर लोणावळा ग्रामीण पोलीसांची धडक कारवाई; सव्वा लाखाचा दारूसाठा नष्ट

एमपीसीन्यूज : येथील औंढे गावाच्या हद्दीमधील खाडे वस्तीच्या मागील बाजूला असलेल्या एका गावठी हातभट्टीवर लोणावळा ग्रामीण पोलीसांनी धडक कारवाई करत गावठी हातभट्टीचे 45 बॅरल जप्त करून ती दारू नष्ट केली. सुमारे 1 लाख 33 हजार 500 रुपयांचा हा…

Lonavala : ग्रामीण पोलिसांची 59 जणांवर कारवाई; 47 वाहने जप्त!

एमपीसी न्यूज - लोणावळा ग्रामीण पोलिसांनी घराबाहेर विनाकारण फिरणार्‍या 59 जणांवर आतापर्यंत भादंवि कलम 188 अंतर्गत कारवाई केली असून त्यांची 47 वाहने जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे यांनी दिली.…

Lonavala : लाॅकडाऊन: संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून 19 वाहने जप्त

एमपीसी न्यूज - वरसोली टोलनाका, कुसगाव व पवनानगर परिसरात संचारबंदीचे उल्लंघन करून खुलेआम फिरणार्‍या 19 जणांवर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत त्यांची वाहने जप्त केली. 18 दुचाकी आणि एक चारचाकी वाहनाचा यामध्ये समावेश आहे.कोरोना…

Lonavala : पोलीस वसाहतीची मरणासन्न अवस्था ; घराकरिता पोलीस फिरतायेत वणवण

एमपीसी न्यूज- गळकी घरं… घराच्या कौलांवर वाढलेले गवत… दारं खिडक्यांची दैनावस्था… स्वच्छतागृहांची दुरवस्था… जनावरांच्या कोंडवाड्यासारख्या चाळी… गार्डनच्या जागेवर अपघातग्रस्त वाहनांचे झालेले अतिक्रमण ही अवस्था आहे पर्यटननगरी अशी ओळख असलेल्या…

Lonavala : पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे वाचले गळफास घेणार्‍या डाॅक्टरचे प्राण

एमपीसी न्यूज- टायगर पाँईट येथील जंगलात गळफास घेऊन आत्महत्या करण्याकरिता आलेल्या एका डाॅक्टर युवकाचे प्राण लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या क्विक रिस्पॉन्समुळे वाचले. रविवारी (दि. 23) चार वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.लोणावळा ग्रामीण…

Lonavala : दुचाकीच्या धडकेत अनोळखी पादचारी ठार

एमपीसी न्यूज- जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर कार्ला गावाजवळ असलेल्या सुरज ढाब्यासमोर दुचाकीची धडक बसल्याने अनोळखी पादचारी नागरिकांचा मृत्यू झाला. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. याप्रकरणी रुग्णवाहिका चालकाने ग्रामीण पोलीस…