Maharashtra Corona Update : राज्यात आज 10,792 कोरोना रुग्णांची वाढ
एमपीसी न्यूज - राज्यात आज दिवसभरात राज्यात 10,792 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली तर, नवीन 10,461 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात 10 सप्टेंबर ते 10 ऑक्टोंबर या काळात रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात 70.72 टक्क्यांवरुन 82.76…