Browsing Tag

Manoj Jarange Patil

Lonavala : लोकशाही वाचवण्यासाठी, देशाला वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र या – मल्लिकार्जुन खरगे

एमपीसी न्यूज : देशातील लोकशाही (Lonavala) वाचवण्यासाठी व या देशाला वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र या असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केले आहे. लोणावळ्यात आजपासून सुरू झालेल्या राज्यस्तरीय प्रशिक्षण…

Lonavala : महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाची फसवणूक करू नये; जो शब्द दिलाय तो पाळावा – नाना…

एमपीसी न्यूज : महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाची फसवणूक (Lonavala) करू नये, जो शब्द मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे तो शब्द पाळावा. मनोज जरांगे पाटील यांनी तब्येत खालावली आहे याकरिता लवकरात लवकर निर्णय घेऊन मराठा समाजाला न्याय द्यावा अशी…

Alandi : मनोज जरांगे पाटीलांच्या प्रकृतीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने माऊली मंदिरात अभिषेक

एमपीसी न्यूज - राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे ( Alandi) यासाठी मनोज जरांगे पाटील गेल्या सात दिवसांपासून उपोषण करत आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांची तब्येत खालावत आहे. जरांगे पाटलांची प्रकृती सुधारण्यासाठी आज दि.16 रोजी सकाळी माऊली…

Maratha Reservation : अधिसूचना मान्य न केल्यास पुन्हा मुंबईत धडकणार; जरांगे पाटलांचे सरकारला आव्हान

एमपीसी न्यूज : मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली (Maratha Reservation) सराटी येथे पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. सरकारने दिलेल्या अधिसूचनेचे पालन केले नाही तर मराठा आरक्षणाचे वादळ पुन्हा मुंबईत धडकणार असल्याचे आवाहन आज मनोज…

Maratha Reservation : मनोज जरांगे यांची यांची प्रकृती अधिक खालावली; नाकातून रक्तस्त्राव, पोटदुखीचा…

एमपीसी न्यूज : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे (Maratha Reservation) यांनी अंतरवली सराटी येथे पुन्हा एकदा उपोषणास सुरुवात केली. आज या उपोषणाचा पाचवा दिवस असून त्यांची तब्येत बिघडल्याचे समोर आले आहे. त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव झाल्याचेही…

Pimpri : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ उद्या पिंपरी-चिंचवड बंद; सकल मराठा समाजाचे…

एमपीसी न्यूज : सकल मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Pimpri) राज्य सरकारने मंजूरी दिली असली तरी त्याची अंमलबजावणी झालेली नाही. यासाठी राज्यसरकारने राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे यासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या तीन…

Alandi: सकल मराठा समाज आळंदी देवाची यांच्या वतीने 14 तारखेला आळंदी बाजार पेठ बंद चे आवाहन

एमपीसी न्यूज - राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे यासाठी मनोज जरांगे पाटील (Alandi)गेल्या तीन दिवसांपासून उपोषण करत आहेत. त्यांना समर्थन देण्यासाठी सकल मराठा समाजाकडून‌ बुधवार दि.14 रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. यानिमित्ताने…

Pimpri : जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ बुधवारी भव्य रॅली

एमपीसी न्यूज -राज्य विधिमंडळाचे विशेष (Pimpri) अधिवेशन बोलवावे यासाठी मनोज जरांगे पाटील गेल्या तीन दिवसांपासून उपोषण करत आहेत. त्यांना समर्थन देण्यासाठी सकल मराठा समाजाकडून‌ बुधवार महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदला मराठा क्रांती…

Alandi : गोर गरीब मराठ्यांच्या मुलांचे कल्याण व्हावे यासाठी हा संघर्ष – मनोज जरांगे पाटील

एमपीसी न्यूज - आळंदी येथे काल दि.6 रोजी मनोज जरांगे पाटील यांचे (Alandi ) फटाक्याच्या अतिषबाजीत जंगी स्वागत करण्यात आले. तसेच त्यांची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकी दरम्यान हजेरी मारुती मंदिरामध्ये त्यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात…

Alandi : आळंदी मध्ये 6 फेब्रुवारीला मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची मिरवणूक

-मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून लढा देणारे मनोज जरांगे पाटील (Alandi )हे आळंदी मध्ये माऊलींच्या दर्शनासाठी 6 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 सुमारास येणार आहेत. त्या निमित्ताने सकल मराठा समाज व आळंदीकरांच्या वतीने त्यांची विजयी मिरवणूक…