Browsing Tag

Meyor Ushaa Dhore

Chikhali news: पालिका चिखलीत उभारणार टाऊन हॉल; महापौरांच्या हस्ते भूमिपूजन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रभाग क्र. 1 चिखली येथील आरक्षण क्र.1/15 येथे टाऊन हॉल विकसित करण्याच्या कामाचे महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते आणि आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीत आज सोमवारी भूमिपूजन झाले.सभागृह नेते…

Pimpri News : साई चौकातील ग्रेड सेपरेटर वाहतुकीसाठी खुला

एमपीसी न्यूज - साई चौक, जगताप डेअरी येथील ग्रेड सेपरेटर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असून या ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन आज (गुरुवारी, दि. 27) महापौर उषा ऊर्फ माई ढोरे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते पार पडले आहे.यावेळी सत्तारुढ…

Pimpri News: महापालिकेतर्फे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांना अभिवादन

एमपीसी न्यूज - भारताचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच सदभावना दिनानिमित्त शपथही ग्रहण करण्यात आली.…

Pimpri News : अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथीनिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन

एमपीसी न्यूज - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते सांगवी व मोरवाडी येथील अहिल्यादेवी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारूढ…

Pimpri News: पंतप्रधान आवास योजनेसाठी 15 ऑगस्टपासून ऑनलाईन अर्ज

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पंतप्रधान आवास योजना राबविण्यात येत असून 15 ऑगस्टपासून नागरिकांना ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत. च-होली, बो-हाडेवस्ती, रावेत येथे 3 हजार 664 घरे उपलब्ध होणार आहेत.याबाबतची माहिती…

Pimpri News: पालिकेच्या प्रकल्पाला दिवंगत नगरसेवक जावेद शेख यांचे नाव द्या – प्रकाश जवळकर

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादीचे दिवंगत नगरसेवक जावेद शेख यांनी शेवटपर्यंत जनतेसाठी कार्य केले. कोरोना कालावधीत देखील त्यांनी गरजूंना मदत केली. त्यांच्या कार्याची ज्योत कायम तेवत रहावी, यासाठी आकुर्डी भागात होणा-या पालिकेच्या प्रकल्पाला दिवंगत…

Pimpri: दर गुरुवारी आणि रविवारी स्वयंस्फूर्तीने ‘जनता कर्फ्यू’चे पालन करावे : महापौर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरामध्ये कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग, त्याने आलेले हे अभूतपूर्व संकट पाहता कोरोना विषाणू प्रसाराची साखळी तोडण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व नागरिकांनी दर गुरुवारी व रविवारी सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत…

Pimpri : महापालिकेच्या वतीने  वसंतराव नाईक यांना अभिवादन

एमपीसी न्यूज - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. महापौर उषा ढोरे व सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस…