Browsing Tag

MIDC

Bhosari News: पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतर बालनगरी प्रकल्प गुंडाळला; 20 कोटी पाण्यात!

एमपीसी न्यूज - लहान मुलांना बालशिक्षण हा विषय डोळ्यासमोर (Bhosari News) ठेवून पिंपरी-चिंचवड शहरात उभारण्यात येणारा बालनगरी प्रकल्प टप्पा एकचे काम पूर्ण झाल्यावर आता हा प्रकल्प गुंडाळण्यात आला आहे. या प्रकल्पाऐवजी आता केंद्र सरकारच्या ललीत…

Bhosari : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पीडित अल्पवयीन मुलीला तू मला आवडते (Bhosari) म्हणत तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या तरुणावर एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सुमारे चार महिन्यांपूर्वी एमआयडीसी परिसरात घडला आहे.पंकज…

Ambi Bridge : आंबी पुलाचे काम पूर्ण न झाल्यास जलसमाधी घेणार – नितीन मराठे

एमपीसी न्यूज : आंबी (Ambi Bridge) येथील पुलाचे काम पूर्ण न झाल्यास येत्या सोमवारी (दि.12) जलसमाधी घेणार आहे, असा इशारा माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे यांनी दिला आहे. याबाबतचे निवदेन त्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि जिल्हाधिकारी…

MIDC News : शहर सौंदर्यकरण अभियानात एमआयडीसीचा समावेश करावा – अभय भोर

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड (MIDC News) शहर सौंदर्यकरण अभियानात एमआयडीसीचा समावेश करावा, अशी मागणी फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी केली.शहर सौंदर्यकरण स्पर्धेमध्ये महानगरपालिकेने भाग घेतला असून संपूर्ण…

Health Checkup Camp : स्वातंत्र्य दिनानिमित्त खाण कामगारांसाठी आरोग्य तपासणी शिबिर

एमपीसी न्यूज - रोटरी क्लब ऑफ तळेगाव (Health Checkup Camp) एमआयडीसी, मायमर वैद्यकीय कॉलेज तळेगाव आणि नम्रता स्टोन क्रेशर यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून खाण कामगारांसाठी आरोग्य तपासणी…

Bhosri MIDC : कंपनीमध्ये लागलेली आग अखेर दोन तासाने विझवण्यात यश

एमपीसी न्यूज : भोसरी एमआयडीसी (Bhosri MIDC) परिसरातील एका कंपनीमध्ये लागलेली भीषण आग 10 अग्निशमन बंबांनी दोन तासात विझवली. ही आग टी ब्लॉकमधील चिंतामणी ट्रेडिंग कॉर्पोरेशन या कंपनीमध्ये सकाळी सव्वा दहाच्या सुमारास लागली होती. जेव्हा ही…

Pune News: पर्यायी इंधनावरील वाहनांच्या क्षेत्रात पुणे नेतृत्व करेल – आदित्य ठाकरे

एमपीसी न्यूज - पुणे परिसरात पर्यायी इंधनावर चालणाऱ्या वाहनांचे उत्पादन करणाऱ्या आणि या क्षेत्राशी संबंधित  विविध उद्योग येत असून भविष्यात पुणे या क्षेत्राचे नेतृत्व करेल आणि इतरांना पुण्याचे अनुकरण करावे लागेल, असा विश्वास पर्यावरण…

Pimpri News : राज्य शासनाचे एमआयडीसीकडे, उद्योजकांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष – अभय भोर

एमपीसी न्यूज - राज्य शासनाचे पिंपरी-चिंचवड एमआयडीसीकडे, उद्योजकांच्या मूलभूत सुविधांकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. एमआयडीसी विभाग फक्त पाणीपुरवठा नियोजनाकडेच लक्ष देताना दिसते. परंतु मूलभूत समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असून त्याबाबत पुढाकार…

Pimpri Crime News : पिंपरी एमआयडीसी मधील कंपनीत दरोडा

एमपीसी न्यूज – पिंपरी एमआयडीसी मधील संदीप स्टील या कंपनीत सात जणांनी मिळून दरोडा घातला. कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला दमदाटी करत त्याच्यावर शस्त्राने वार करत आरोपींनी दरोडा घातला असून सुरक्षा रक्षकाकडील मोबाईल फोन आणि रोख रक्कम तसेच कंपनीतील…