Browsing Tag

Molestation of girl

Tathavade Crime News : भर रस्त्यात अडवून अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे; आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज - आई आणि भावासोबत जात असलेल्या अल्पवयीन मुलीला भर रस्त्यात अडवून तिच्यशील अश्लील चाळे केले. त्यानंतर या प्रकाराबाबत तक्रार दिल्यास संपूर्ण खानदानाला जीवे मारून टाकण्याची धमकी दिली. ही घटना शनिवारी (दि. 26) सायंकाळी सहा वाजता…

Pimpri : वडिलांचा मित्र असल्याची बतावणी करत फिरायला नेऊन अल्पवयीन मुलीसोबत अश्लिल चाळे

एमपीसी न्यूज - वडिलांचा मित्र असल्याची बतावणी करत एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीला फिरायला नेऊन घाणेरडे कृत्य करून अश्लिल चाळे केल्याप्रकरणी एका तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 9) पिंपरीत सायंकाळी सहाच्या…

Kamshet : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी इसमाला अटक

एमपीसी न्यूज- अल्पवयीन मुलीला तिच्या घराजवळ गाठून तिला मोबाइलवरून अश्लील चित्रफीत दाखवून तिचा विनयभंग केल्या प्रकरणी एका इसमाला अटक करण्यात आली. ही घटना शुक्रवारी (दि. 3) कामशेत गावच्या हद्दीमध्ये दत्त कॉलनी येथे घडली. मजहर अबरार बांगी…

Mundhwa : दुचाकीवरून पाठलाग करत तरुणीला दाखवला अश्लील व्हिडिओ

एमपीसी न्यूज- दुचाकीवरून निघालेल्या तरुणीचा पाठलाग करून एका अज्ञात तरुणाने तिला मोबाइलवर अश्लील व्हिडिओ दाखवला. त्यानंतर या तरुणाने स्पर्श करून तिचा विनयभंग केला. ही घटना मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडली. या प्रकरणी एका 25 वर्षीय…

Nigdi : अल्पवयीन मुलीचा विनयभंग

एमपीसी न्यूज - रस्त्याने पायी जाणा-या मुलीशी अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केला. ही घटना रविवारी (दि. 11) रात्री ओटास्कीम, निगडी येथे घडली. संजय वाघमारे (वय 45, रा. ओटास्किम, निगडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी…

Wakad : ऑनलाईन विवाहाच्या साईटवरील मैत्री पडली महागात

एमपीसी न्यूज - विवाह जुळवणा-या ऑनलाईन साईटवरून ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्याच प्रेमाने शेवटी विश्वासघात केला. प्रियकराने लग्नाचे अमिश दाखवून बलात्कार केला. लग्नासाठी त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने थेट नकार दिला. ऑनलाईन…

Hinjawadi : नेमबाजी शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा बालेवाडी क्रीडा संकुलातील व्यवस्थापकाकडून विनयभंग

एमपीसी न्यूज - नेमबाजीच्या बेसिक कोर्ससाठी येणाऱ्या अल्पवयीन मुलीचा बालेवाडी क्रीडा संकुलातील व्यवस्थापकाने विनयभंग केला. ही घटना गन फॉर ग्लोरी शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे 14 ते 20 मे या कालावधीत घडली. रुद्र चनवीर गौडा पाटील…

Chikhali : एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

एमपीसी न्यूज- एकतर्फी प्रेमातून लग्नाची मागणी करत तसेच भावांना जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. या प्रकरणी गुरुवारी (दि. 25) चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकऱणी 17 वर्षीय पीडित मुलीने फिर्याद…

Talegaon Dabhade : तरुणीचा विनयभंग करत तिच्या भावाला मारहाण

एमपीसी न्यूज- मोटारीतून जात असणाऱ्या तरुणीचा दोघांनी विनयभंग केला. तसेच त्यांना जाब विचारणाऱ्या तरुणीच्या भावाला मारहाण केली. या प्रकरणी मंगळवारी (दि.23) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीने…

Bhosari : ऍसिड टाकण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

एमपीसी न्यूज- तोंडावर ऍसिड टाकण्याची धमकी देत रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. या प्रकरणी गुरुवारी (दि .18) भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक केली आहे. जोसेफ ऍंथोनी देवनेसन (वय 40, रा. फुलेनगर,…