Browsing Tag

moshi crime

Moshi : शस्त्रासह वावरणाऱ्या तडीपार गुंडाला अटक

एमपीसी न्यूज : शस्त्रासह परिसरात वावरणाऱ्या (Moshi) तडीपार गुंडाला गुन्हे शाखा युनीट एकच्या पथकाने अटक केली असून त्याच्याकडून कोयता जप्त केला आहे.करण कुमार जाधव (वय 26, रा. मोशी) असे अटक आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या…

Moshi : दोन महिन्यांनी उलगडले तरूणाच्या मृत्यूचे गुढ, तीन मित्रांना केले अटक

एमपीसी न्यूज - दोन महिन्यांपूर्वी मोशी (Moshi) येथे पाचव्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू झाला. प्रथमदर्शनी ही आत्महत्या असल्याचा संशय पोलिसांना आला. परंतु, दोन महिन्याच्या तपासात ही आत्महत्या नसून त्याला उडी मारण्यास त्याच्याच मित्रांनी…

Moshi : टास्कच्या बहाण्याने व्यक्तीची 76 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - टास्क पूर्ण करण्याच्या बहाण्याने 76 लाखांची फसवणूक (Moshi) केल्याची घटना मोशी येथे उघडकीस आली आहे. ही घटना 19 मे ते 9 जून या कालावधीत घडली.शशिकांत नागनाथ पाटील (वय 37, रा. मोशी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस…

Moshi : अल्पवयीन मुलीसोबत लिफ्टमध्ये गैरवर्तन करणाऱ्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : अल्पवयीन मुलीसोबत लिफ्टमध्ये (Moshi) गैरवर्तन करणाऱ्या तरुणावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. हि घटना रविवारी (दि.4) मोशी येथे घडली आहे.याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी बुधवारी (दि.7)…

Moshi : कर्जाचा हप्ता न भरल्याने फायनान्स कंपनीच्या रिकव्हरी एजंटने केला महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज - चोलामंडलम फायनान्स कंपनीच्या रिकव्हरी (Moshi) एजंटने त्याच्या व्यवस्थापकाच्या सांगण्यावरून कर्जाच्या हप्त्याची विचारणा करण्यासाठी गेलेल्या एका महिलेच्या घरात जाऊन महिलेचा विनयभंग केला. ही घटना 11 मे रोजी सायंकाळी साडेपाच…

Moshi : क्रिप्टोमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने महिलेची 27 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - क्रिप्टो करंसीमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने एका महिलेची 27 लाख 500 रुपयांची (Moshi) फसवणूक करण्यात आली. ही घटना 18 मार्च ते 29 मार्च या कालावधीत बोऱ्हाडेवाडी मोशी येथे घडली.याप्रकरणी महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात…

Moshi : पूर्ववैमनस्यातून तरुणावर जीवघेणा हल्ला

एमपीसी न्यूज - जुन्या भांडणाच्या कारणावरून (Moshi) दहा जणांच्या टोळक्याने एका तरुणावर कोयत्याने वार करत त्याच्यावर खुनी हल्ला केला. ही घटना मंगळवारी (दि. 11) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास तपकीरनगर, मोशी येथे घडली.साजिद आब्बास शेख (वय…

Moshi : पूर्ववैमानस्यातून दोघांना बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - जुन्या भांडणाच्या (Moshi) कारणावरून तिघांनी मिळून दोघांना बेदम मारहाण केली. यामध्ये दोघेजण जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी (दि. 5) सकाळी पावणे बारा वाजताच्या सुमारास बोऱ्हाडे वस्ती मोशी येथे घडली.विकास कुमार तारकेश्वर राम…

Moshi : वीज मिटर तपासणीसाठी आलेल्या महावितरण अभियंत्याला मारहाण

एमपीसी न्यूज – वीज पुरवठा बंद असलेल्या वीज मिटरच्या (Moshi) तपासणीसाठी आलेल्या महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याला मारहाण कऱण्यात आली आहे. ही घटना मोशी प्राधिकरण येथे रविवारी (दि.12) दुपारी घडली.याप्रकरणी उदय रामचंद्र भोसले (वय 56, रा.…

Moshi : शेतात गांजाचे झाड लावल्याप्रकरणी मोशीत एकाला अटक

एमपीसी न्यूज - बोऱ्हाडेवाडी मोशी येथे सचिन ओझरकर (Moshi) यांच्या शेतात गांजाचे झाड आढळले. त्या झाडाचे वजन तब्बल तीन किलो असून ते झाड अंमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केले आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 11) सकाळी पावणे बाराच्या सुमारास करण्यात…