Browsing Tag

moshi crime

Moshi : शेतात गांजाचे झाड लावल्याप्रकरणी मोशीत एकाला अटक

एमपीसी न्यूज - बोऱ्हाडेवाडी मोशी येथे सचिन ओझरकर (Moshi) यांच्या शेतात गांजाचे झाड आढळले. त्या झाडाचे वजन तब्बल तीन किलो असून ते झाड अंमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केले आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 11) सकाळी पावणे बाराच्या सुमारास करण्यात…

Chikhali : चिखली, मोशीमध्ये घरफोडीत चार लाखांचा ऐवज चोरीला

एमपीसी न्यूज - चिखली आणि मोशी परिसरात घरफोडीच्या (Chikhali) दोन घटना गुरुवारी (दि. 23) उघडकीस आल्या. दोन्ही घटनांमध्ये तीन लाख 98 हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. याप्रकरणी अज्ञाताच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चिखली…

Moshi : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने हिसकावले मंगळसूत्र

एमपीसी न्यूज – पत्ता विचारण्याच्या (Moshi) बहाण्याने दोन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील 27 ग्रॅम वजनाचे मिनी गंठण हिसकावले आहे. हा प्रकार मोशी प्राधिकरण सेक्टर चार येथे मंगळवारी (दि.20) सकाळी घडला. याप्रकऱणी 56 वर्षीय महिलेने एमआयडीसी…

Moshi Crime : मोशी येथे टँकरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव टँकरने दिलेल्या (Moshi Crime) धडकेत दुचाकीस्वार टँकर खाली चिरडला गेला. त्यात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. हा अपघात रविवारी (दि. 20) दुपारी बोऱ्हाडेवाडी मोशी येथे घडला. कुमार खंडू आल्हाट (वय 30, रा. तुपेवस्ती, मोशी)…

Moshi : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज - रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेच्या (Moshi) गळ्यातील मंगळसूत्र दोन चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून नेले. ही घटना रविवारी (दि. 13) रात्री साडेनऊ वाजताच सुमारास मोशी टोलनाक्याजवळ घडली. याप्रकरणी महिलेने दोन अनोळखी चोरट्यांच्या…

Moshi murder : मोशीत चरित्र्याच्या संशयावरून एकाची हत्या

एमपीसी न्यूज : मैत्रिणीला भेटायला गेल्यावर तिच्या पतीने एकास गंभीर जखमी करून 10 व्या मजल्यावरून ढकलून देऊन ठार मारल्याची घटना घ़डली आहे. (Moshi murder) बुधवारी 26 ऑक्टोबरला रात्री 10.20 वा चे सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी निलेश…

Moshi Crime : ऐन दिवाळीत कोयत्याने वार करत तरुणाचा खून, चार आरोपींना अटक

एमपीसी न्यूज - पूर्ववैमनस्यातून तरुणाचा टोळक्याकडून (Moshi Crime) कोयत्याने वार करत पवन लष्करे याचा खून करण्यात आला आहे. ही घटना मोशी येथे 25 ऑक्टोबर रोजी अकराच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी सोन्या उर्फ परशुराम…

Moshi Crime : मोटारसायकलवरून पादचारी महिलेचे चोरले मंगळसूत्र

एमपीसी न्यूज : तीन अनोळखी इसम (Moshi Crime) मोटरसायकलवरून येऊन पादचारी महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र चोरल्याची घटना मोशी प्राधिकरण येथे 22 ऑगस्टला रात्री घडली. याबाबत पीडित महिला फिर्यादीने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.…

Moshi : मोशी येथून गोमांस सदृश्य 127 किलो मांस जप्त

एमपीसी न्यूज – मोशी येथून (Moshi) एमआयीडीसी भोसरी पोलिसांनी गोमांस सदृश् 127 किलो मांस जप्त केले आहे. हि कारवाई पोलिसांनी रविवारी (दि.14) दुपारी पावणे चारच्या सुमारास मोशीतील आदर्शनगर परिसरात केली. या प्रकरणी पोलिसांनी कादिर नजीर कुरेशी (वय…

Moshi : मोशी येथे पादचाऱ्याला लुटले

एमपीसी न्यूज – पायी जाणाऱ्या एका इसमास दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी लुटले आहे. ही घटना गुरुवारी (दि.11) मध्यरात्री मोशी (Moshi) येथील देहू आळंदी रोडवर घडली. अक्षय विठ्ठल सरवदे (वय 22 रा. मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद…