Moshi Crime : मोटारसायकलवरून पादचारी महिलेचे चोरले मंगळसूत्र

एमपीसी न्यूज : तीन अनोळखी इसम (Moshi Crime) मोटरसायकलवरून येऊन पादचारी महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र चोरल्याची घटना मोशी प्राधिकरण येथे 22 ऑगस्टला रात्री घडली. याबाबत पीडित महिला फिर्यादीने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Sports News : राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत पुणे विभाग अजिंक्य

फिर्यादी या हृदय हॉल, मोशी प्राधिकरण येथील वाढदिवसाचा कार्यक्रम संपवून त्यांच्या मैत्रिणी व मावशी यांच्यासोबत पायी घरी जात होते. त्यावेळेस तीन अनोळखी इसम मोटरसायकलवरून येऊन फिर्यादी यांच्या गळ्यातील 25,000 रुपये किंमतीचे 2 तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून चोरून नेले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.