Browsing Tag

Nashik News

Nashik: सागरमाथा कडून नाशिक जवळील प्रसिद्ध डांग्या सुळक्यावर यशस्वीपणे चढाई

एमपीसी न्यूज - सागरमाथा गिर्यारोहण संस्थेच्या वतीने संस्थेच्या नवोदित गिर्यारोहकांकडून (Nashik)नाशिक जवळील प्रस्तरारोहणासाठी आव्हानात्मक अशा 'डांग्या' सुळक्यावर यशस्वी चढाई करण्यात आली, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रविण हरपळे यांनी दिली.…

Nashik : अवघ्या बारा वर्षाच्या मुलाने बिबट्याला केले ऑफिसमध्ये बंद; वाचा अंगावर शहारा आणणारा प्रसंग!

एमपीसी न्यूज : सध्या महाराष्ट्रातील (Nashik) नाशिक आणि पुणे येथे बिबट्या वावरण्याचे प्रकार वाढले आहेत. अशातच काल कात्रज येथे पिंजऱ्यातून पळून गेलेला बिबट्या 48 तासाने जेरबंद झाला. तोवर सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले होते. ही घटना ताजी असतानाच…

Nashik :नाशिक मध्ये पोलीस ठाण्यातच पोलीस निरीक्षकाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

एमपीसीन्यूज : नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात पोलीस (Nashik )अधिकाऱ्याने स्वतःवर गोळी  झाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलीस निरीक्षक अशोक नजन यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे.अंबड पोलीस ठाण्यात स्वतःच्या कॅबीनमध्ये आज सकाळी…

Nashik News : अखिल भारतीय विद्युत मजदूर महासंघाचे सुवर्ण महोत्सवी अधिवेशन उत्साहात संपन्न

एमपीसी न्यूज : केंद्र व राज्य सरकारच्या बे लगाम खाजगी करणाच्या धोरणाविरुद्ध रस्त्यावर येऊन संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त करीत अखिल भारतीय विद्युत मजदूर महासंघाचे (संलग्न भारतीय मजदूर संघ)    स्वर्णमहोत्सवी त्रैवार्षिक अधिवेशनाचा समारोप…

Nashik News : भारतीय मजदूर संघ महागाईच्या विरोधात 9 मे रोजी करणार राज्यभर निदर्शने

एमपीसी न्यूज - गेल्या सात-आठ महिन्यांपासून महाराष्ट्रातील जीवनावश्यक वस्तूंच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्या असून मोल मजुरी करणाऱ्या सामान्य कामगारांना जीवनावश्यक घटक अन्न धान्य, प्रवास, शैक्षणिक खर्च, औषध उपचाराचा खर्च भागविणे मिळणा-या…

Nashik News : महाराष्ट्र पोलीस अकॅडमीच्या 119 व्या सत्राचा दीक्षांत समारंभ उपमुख्यमंत्री,…

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र पोलीस अकॅडमीच्या 119 व्या सत्राचा दीक्षांत समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. गृह विभागाच्या बळकटीकरणासाठी कुठल्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही;…

Nashik News : गिरीश कुबेर यांच्यावर शाई फेकणा-या इसमाचे पुणे कनेक्शन

एमपीसी न्यूज - नाशिक येथे 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू आहे. साहित्य संमेलनाला आज तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी गालबोट लागलं. लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्यावर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी संमेलन स्थळी शाई फेकली.…

Nashik News : बाजारपेठेत जाण्यासाठी आता तिकीट

एमपीसी न्यूज : नाशिकमधील करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासनाने कठोर पावले टाकली आहेत. बाजारात प्रवेश हवा असेल तर आता थेट पैसेच मोजावे लागणार आहेत.बाजारात जायचे असल्यास…

Nashik News : होळीच्या निधी मधून चिमुकल्यांकडून ‘पीएम-सीएम केअर’ कोरोना निधीसाठी समर्पण

एमपीसी न्यूज : नाशिकच्या चेतना नगर, सावरकर चौक परिसरामधील 12 वर्षाखालील चौदा शाळकरी मुलांनी 'चेंबर ऑफ सिक्रेट' या आपल्या बाल मंडळामार्फत गल्लीतील सण उत्सव साजरे करण्यास सुरुवात केली आहे. होळीसाठी लागणाऱ्या गोवऱ्या, जळण लाकूड, पूजा साहित्य…