Browsing Tag

NIV

India’s First Covid-19 Vaccine: ‘कोवॅक्सिन’ ला मानवी चाचणीसाठी परवानगी

एमपीसी न्यूज - भारतातील प्रथम स्वदेशी कोविड -19 लस 'कोवॅक्सिन'ची मानवावर चाचणी घेण्यास भारतीय औषधाचे महानियंत्रकांनी (डीसीजीआय) परवानगी दिली आहे. हैद्राबाद येथील 'भारत बायोटेक'ने इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) आणि नॅशनल…

Pune Corona Tests: प्रयोगशाळांनी नमुना तपासणीची क्षमता वाढवावी; विभागीय आयुक्तांच्या सूचना

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहराबरोबरच जिल्हयातील ग्रामीण भागातील रुग्णांच्या नमुना तपासणी करणाऱ्या शासकीय व खाजगी प्रयोगशाळांनी कोविड-19 ची नमुना तपासणीची क्षमता वाढविण्यावर भर द्यावा अशा, सूचना विभागीय…

Pune : ‘एनआयव्ही’कडून कोविड-19 अँटीबॉडीचा शोध घेणारी पहिली स्वदेशी चाचणी किट तयार

एमपीसी न्यूज : भारताने कोविड-19 अँटीबॉडीचा शोध घेणारी पहिली स्वदेशी चाचणी किट तयार केली आहे. अडीच तासांमध्ये 90 चाचण्या घेण्याची या किटची क्षमता आहे. पुण्यातील नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ व्हायरोलॉजीने (एनआयव्ही) पहिली स्वदेशी करोना अँटीबॉडी…

Pimpri: तरुणाचे रिपोर्ट पॉझिटीव्ह; आजपर्यंत 63 जणांना कोरोनाची लागण

एमपीसी न्यूज - पुण्यातील वडगाव शेरी भागातील राहणा-या आणि पिंपरी महापालिकेच्या रुग्णालयात दाखल झालेल्या एका 27 वर्षीय तरुणाचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत.  त्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.  त्यामुळे शहरातील सक्रिय रुग्णांची…

Pune : करोना विषाणूंची प्रतिमा मिळवण्यात पुण्यातील ‘एनआयआव्ही’च्या वैज्ञानिकांना यश

एमपीसी न्यूज-  करोना विषाणू (कोविड -19) याची प्रतिमा मिळवण्यात पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या (एनआयआव्ही) वैज्ञानिकांना यश आले असून या प्रतिमा इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक छायाचित्र तंत्राने घेण्यात आल्या आहेत. इंडियन जर्नल ऑफ…

pune धक्कादायक; परदेशवारी न करताही पुणेकर महिला कोरोनाबाधित

एमपीसी न्यूज : परदेशवारी न करता तसेच परदेशातून आलेल्या व्यक्तींच्या संर्पकात न येताही एका ४१ वर्षीय पुणेकर महिलेला कोरोनाची लागन झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या या महिलेवर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात विलगीकरण कक्षात…

Pimpri: शहरातील 41 जणांचे द्रव तपासणीसाठी पाठविले ‘एनआयव्ही’कडे!

एमपीसी न्यूज - 'कोरोना'चा संशय असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील 41 संशयितांच्या द्रावाचे नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था (एनआयव्ही)कडे तपासणीकरिता पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, शहरात गुरुवारी तीन पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. आता…