Browsing Tag

Online

Pimpri : पंतप्रधान आवास योजनेतील घरांसाठी शहरावासियांना पुन्हा संधी

एमपीसी न्यूज - पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत चर्‍होली, बोर्‍हाडेवाडी आणि रावेत या ठिकाणी गृहप्रकल्प राबविण्यात येत आहेत. त्यासाठी नव्याने अर्ज मागविण्यात येणार आहेत. डिमांड सर्वेक्षणांतर्गत अर्ज करणार्‍या रहिवाशांना गृहवाटपात प्राधान्य…

Chikhali : इंटरनेटवर डेटिंग साईट शोधणं पडलं 65 लाखांना!

एमपीसी न्यूज - इंटरनेटवर डेटिंग साईट शोधताना मिळालेल्या नंबरवर संपर्क केला. रजिस्ट्रेशन केल्यानंतर डेटिंगची पुढील सर्व्हिस मिळेल, असा बहाणा करून रजिस्ट्रेशन करून घेतले. त्यानंतर डेटिंगची सर्व्हिस न देता वेळोवेळी विविध कारणांसाठी तब्बल 65…

Wakad : फ्रिज विकत घेण्याच्या बहाण्याने महिलेला 50 हजारांचा ऑनलाईन गंडा

एमपीसी न्यूज - घरातील फ्रीज विकण्यासाठी ओएलएक्सवर जाहिरात दिली. त्याद्वारे अज्ञाताने फ्रीज घेण्याचा बहाणा करून महिलेला क्यू आर कोड स्कॅन करण्यास भाग पाडले. त्याआधारे महिलेच्या बँक खात्यातून सुमारे 49 हजार 986 रुपये काढून घेतले. ही घटना…

Pimpri : आता रेशनिंग दुकानात मिळणार स्टेशनरी साहित्य 

एमपीसी न्यूज - राज्यातील रेशनिंग दुकानातून स्टेशनरी वस्तू विक्रीला अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने हिरवा कंदील दर्शविला आहे. परंतु, त्यांचे तुलनात्मक दर काय असतील हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.राज्यातील रास्तभाव…

Pune : पंतप्रधान आवास योजनेची 11 डिसेंबर रोजी ऑनलाईन सोडत; अर्ज केलेल्या नागरिकांना उपस्थित…

एमपीसी न्यूज - पंतप्रधान आवास योजनेची ऑनलाईन सोडत येत्या दि. 11 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता काढण्यात येणार आहे. स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे ही सोडत काढण्यात येणार आहे. पुणे महापालिकेकडे अर्ज केलेल्या नागरिकांनी उपस्थित राहावे,…

Bhosari : कंपनीचा ई-मेल आयडी हॅक करून लाखोंची फसवणूक; अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - एमआयडीसी भोसरी येथील अॅस्टेक टुलिंग्ज अँड स्टॅम्पिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा ई-मेल आयडी हॅक करून दुसऱ्या कंपनीला ई- मेल करून सुमारे 14 लाख 59 हजार 602 रुपये खात्यावर पाठवण्यास सांगत कंपनीची आर्थिक फसवणूक केली. ही घटना…

Pimpri : ओटीपी नंबर घेऊन तरुणाची लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक

एमपीसी न्यूज - क्रेडीट कार्डाचा उपयोग करण्यासाठी ओटीपी क्रमांक घेऊन एका तरुणाची एक लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. ही घटना पिंपरी येथे घडली.चंदन दीपक लालवाणी (वय 23, रा. अशोक थिएटरच्या मागे, पिंपरी) यांनी शुक्रवारी (दि. 18)…

Wakad : डेबीट कार्डच्या माहितीचा वापर करून ज्येष्ठ नागरिकाची ऑनलाइन फसवणूक

एमपीसी न्यूज - एका ज्येष्ठ नागरिकांच्या डेबीट कार्डच्या माहितीचा वापर करून बॅंक खात्यातील एक लाख 20 हजार रुपये काढून घेत फसवणूक केली. ही घटना वाकड येथे घडली.वसंत शामराव हरोलीकर (वय 60, रा. चौधरी पार्क, वाकड) यांनी शुक्रवारी (दि. 18)…

Chikhali : ओएलएक्सवर कार विकण्याच्या बहाण्याने महिलेची चार लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - ओएलएक्सवरून कार विकण्याच्या बहाण्याने एका महिलेकडून सुमारे 3 लाख 96 हजार रुपये घेतले. पैसे घेऊन कार न देता महिला ग्राहकाची फसवणूक केली. हा प्रकार 1 ते 11 मे 2019 या कालावधीत घडला.स्नेहल प्रशांत वाले (वय 32, रा. चिंचवड…

Hinjawadi : ओएलएक्सवर स्कुटी विकण्याच्या बहाण्याने तरुणीला 35 हजारांचा गंडा

एमपीसी न्यूज - ओएलएक्सवर स्कुटी विकण्याची जाहिरात केली. तरुणीने त्याबाबत चौकशी केली. आरोपींनी वेगवेगळ्या नंबरवरून फोन करून तरुणीकडून 35 हजार रुपये घेतले आणि स्कुटी न देता तिची आर्थिक फसवणूक केली. ही घटना हिंजवडी येथे शुक्रवारी (दि. 12)…