Browsing Tag

order

Chinchwad : प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या 212 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड पोलिसांनी सोनवरी (दि. 11) 212 जणांवर कारवाई केली. लॉकडाऊनच्या कालावधीत प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन न केल्याबाबत ही कारवाई करण्यात आली आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून पोलिसांकडून ही कारवाई अविरत सुरू आहे.…

Chinchwad : प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मोहीम सुरूच; शनिवारी 195 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीत नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, यासाठी प्रशासनाने आदेश दिले आहेत. मात्र, या आदेशाचे उल्लंघन करून नागरिक घराबाहेर फिरत आहेत. अशा विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांची…

Chinchwad : प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या 185 जणांवर गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज - प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन न करणाऱ्या 185 जणांवर सोमवारी (दि. 27) पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, पिंपरी चिंचवड शहराला संक्रमित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे शहराला पूर्णपणे सील करण्यात आले…

Pimpri: शहरामध्ये मास्क न वापरणाऱ्यावर 500 रुपये दंडाची होणार कारवाई; आयुक्तांचा आदेश

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरामध्ये अनेक नागरिक सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर करत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी, रुग्णालये, बाजारपेठ, शासकीय कार्यालयांसह इतर सर्व परिसरात वावराताना मास्क परिधान न करणा-या…

Chinchwad : मास्क न वापरल्यास होणार कठोर कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. हे आदेश गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त आर. आर. पाटील यांनी दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.…

Kamshet : संचारबंदीच्या आदेशाचे पालन न करणा-या कामशेतमधील 13 जणांना न्यायालयाचा दणका

एमपीसी न्यूज - संचारबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करून विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या 36 जणांवर आज, सोमवारी (दि. 6) पुणे ग्रामीण पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. तर 72 वाहने जप्त केली आहेत. त्यातील 16 जणांना न्यायालयाने दंड ठोठावला आहे. त्यात कामशेत…

Chinchwad : संचारबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या 180 जणांवर शनिवारी कारवाई

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने संचारबंदीचे आदेश लागू केले आहेत. संचारबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या 180 जणांवर शहरातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड शहरात शनिवारी कोरोनाचे…

Pimpri : बंदीत सुद्धा मागवता येणार ऑनलाईन पद्धतीने खाद्यपदार्थ

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 मधील तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना देण्यात आली असून, हॉटेल व रेस्टोरंटमध्ये खाद्यपदार्थ विक्री बंद करण्यात आली आहे. परंतू, जीवनाश्यक वस्तु…

Pune : क्वारंटाईनचे उल्लंघन करणा-यांवर होणार कठोर कारवाई -डॉ. दीपक म्हैसेकर

एमपीसी न्यूज - प्रशासनाने ज्या व्यक्तींना क्वारंटाईन (विलगीकरण) केले आहे, अशा नागरिकांनी जर उल्लंघन केले तर त्यांच्यावर कठोरात कठोर शासन केले जाईल. एका व्यक्तीसाठी संपूर्ण समाजाला धोक्यात टाकणार नाही, अशी सक्त ताकीद विभागीय आयुक्त डॉ. दीपक…

Chinchwad : विमान प्रवास केलेल्या देशी-विदेशी पर्यटकांची माहिती द्या -संदीप बिष्णोई

एमपीसी न्यूज - 'कोरोना'चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिसांकडून देखील प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. त्याअंतर्गत विमान प्रवास केलेल्या देशी-विदेशी पर्यटकांची माहिती स्वतंत्रपणे ठेवण्याच्या तसेच ती माहिती पोलिसांना व प्रशासनाला…