Browsing Tag

Osmanabad News

Osmanabad News : पांढरी स्मशानभूमीचा कायापालट; सामूहिक प्रयत्नांतून दहा वर्षांनंतर परिसर झाला लख्ख

पांढरी स्मशानभूमीची झालेली दुरावस्था सर्वदूर पोहोचल्याने मागील वर्षभरापासून अंत्यविधीसाठी तिकडे कोणीच फिरकले नाही. त्यामुळे आपली उपजीविका कशी भागणार? असा सवाल स्मशानभूमीत कुटुंबीयांसह मुक्कामी असलेले मसनजोगी गंगाधर इरवाडे यांना पडला आहे.

Osmanabad News : तहसीलदारांच्या पुढाकाराने प्रलंबित शेतरस्त्याचे काम मार्गी

एमपीसी न्यूज : तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ येथील गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांच्या वादातून प्रलंबित असणाऱ्या शेत रस्त्याचे काम तहसीलदार यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आले आहे.यावेळी तहसीलदार तांदळे म्हणाले की तालुक्यात अनेक…

Osmanabad News : परंडा येथे 11 किलो चंदन जप्त; चंदन तस्कर फरार

एमपीसी न्यूज - परंडा तालुक्यातील बावची येथे चंदनाची तस्करी करणाऱ्याच्या घरावर पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत चंदनाचा मोठा साठा जप्त केला असून तस्कर फरार झाला आहे.याबाबत माहिती अशी, चंदनाचा अवैध साठा असल्याच्या गोपनीय खबरेवरुन…

Osmanabad News : नळदुर्गचा किल्ला पर्यटकांसाठी खुला

एमपीसी न्यूज - जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा(COVID-19) प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून लॉकडाऊनच्या वाढविलेल्या कालावधीत कोविड-19 च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे अनुषंगाने भारत सरकार, महाराष्ट्र शासन व…

Osmanabad News : नवरात्रउत्सवात कर्तव्यावर असलेल्या पोलीसांना महिला मंडळांतर्फे मास्कचे वाटप

एमपीसी न्यूज - शारदीय नवरात्र महोत्सवात संरक्षणाचे काम करणाऱ्या पोलीस आणि गृहरक्षक दलाच्या जवानांना राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाकार्याध्यक्ष यांच्या वतीने 300 मास्कचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी तुळजापूरचे उपविभागीय पोलीस…

Osmanabad Crime : ‘फोन पे’ ऑफिस मधून बोलतोय सांगत 97 हजारांची ऑनलाईन फसवणूक

एमपीसी न्यूज - 'फोन पे'च्या हेड ऑफिस मधून बोलत आहे, तुमचा सात हजाराचा रिवॉर्ड कंपनीकडून पाठवला आहे, तो स्विकारण्यासाठी नोटीफिकेशन तपासून पैसे पे करा, असे अनोळखी मोबाइल वरून फोन करत कळंब तालुक्यातील बाभळगाव येथील एकाची 97 हजाराची ऑनलाईन…

Osmanabad News : नुकसानीच्या पाहणीसाठी संभाजी राजे ट्रॅक्टर आणि चिखलातून थेट शेतात

एमपीसी न्यूज - तुळजापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी छत्रपती संभाजी राजे आले होते. अन्नधान्य वाहुन गेले खायचं काय? द्राक्षबागा, कांदा गेला वाहून, आता करायच काय?  जमिनी खंगाळून गेल्या, जगायचे कसे, या प्रश्नांसह…

Osmanabad News : शरद पवारांच्या दौऱ्यात शिवसेना आमदाराची सोनसाखळी चोरीस

एमपीसी न्यूज - अतिदृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दोन दिवसांच्या उस्मानाबाद दौऱ्यावर आले आहेत. त्यांचा दौरा सुरू असताना दौऱ्यात सोबत असणारे उमरगा-लोहाऱ्याचे शिवसेना आमदार…