Browsing Tag

Osmanabad News

Tuljapur News: मराठा मोर्चाच्या सात समन्वयकांवर तुळजापूरमध्ये गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - मराठा आरक्षणासाठी तुळजापूर येथे काढण्यात आलेल्या मोर्चात कोरोनामुुुळे लागू कलेल्या आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या नियमांचे पालन झाले नसल्याचा ठपका ठेवत मोर्चा समन्वयकावर तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

Osmanabad News: जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्नांसाठी आमदार राणा पाटील यांचे राज्यपालांना साकडे

एमपीसी न्यूज - उस्मानाबाद  जिल्ह्यातील महत्त्वाच्या विषयांबाबत महाविकास आघाडी सरकार आकसबुद्धीने वागत असल्याचा आरोप करीत आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी याबाबत राज्यपालांना हस्तक्षेप करत न्याय देण्याची मागणी केली आहे. आकांक्षित…

Osmanabad News: शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील पदव्युत्तर विद्यार्थी बेमुदत संपावर

एमपीसी न्यूज - उस्मानाबाद येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी आजपासून (शुक्रवार) बेमुदत संप पुकारला असून विविध मागण्या मान्य होईपर्यंत संप मागे न घेण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी केला आहे.विद्यार्थ्यांनी…

Osmanabad News: नळदुर्गच्या साखर कारखान्यातील 42 हजारांचे साहित्य चोरीस

एमपीसी न्यूज - उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग येथील तुळजाभवानी सहकारी साखर कारखाना येथे सुमारे 42 हजार रुपये किमतीच्या साहित्याची चोरी झाली आहे. या प्रकरणी नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की,…

Osmanabad News: हाथरस प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या, राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी

एमपीसी न्यूज - उत्तर प्रदेशातील हाथरस प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी करणारे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले.उत्तरप्रदेश मधील हाथरस येथील 19 वर्षीय युवतीवर सामूहिक…

Osmanabad News: भाजपा प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांची पीडितेस भेट, एक लाखांची मदत

एमपीसी न्यूज - उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा येथील वीटभट्टी कामगार बलात्कार पीडित महिलेची भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्राताई वाघ यांनी भेट घेतली. तसेच भाजपाच्या वतीने या पीडित महिलेस एक लाख रुपये मदतीचा धनादेश दिला.…