Browsing Tag

Pandharpur News

Pandharpur News : पंढरपुरात पार पडला श्री विठ्ठल आणि रुक्मिणीचा विवाह सोहळा

एमपीसी न्यूज- काल वसंत पंचमीच्या मुहूर्तावर पंढरपुरात  श्री विठ्ठल आणि रुक्मिणीचा विवाह सोहळा थाटामाटात संपन्न ( Pandharpur News ) झाला.मंगल अक्षता,सनई चौघडे आणि वऱ्हाडी मंडळींच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा शाही पद्धतीने पार पडला.या…

Pandharpur News: पंढरपूर येथे कुंभार घाटाची 20 फुटी भिंत कोसळून सहाजणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - श्रीक्षेत्र पंढरपूर येथे काल रात्रीपासून संततधार पावसाचा अक्षरशः धुमाकूळ सुरू आहे. आज (बुधवारी) दुपारी दीडच्या सुमारास चंद्रभागेच्या काठावर असलेल्या कुंभार घाटाची सुमारे 20 फूट उंचीची भिंत कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत सहा…

Pune News : संत साहित्याचे गाढे अभ्यासक वा. ना. उत्पात यांचे कोरोनामुळे निधन

एमपीसी न्यूज - संत साहित्याचे गाढे अभ्यासक वासुदेव नारायण तथा वा. ना. उत्पात (वय 80) यांचे कोरोनामुळे पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचारदरम्यान आज निधन झाले. त्यांच्यावर जवळपास 3 आठवडे उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी…

Sonalee got sentimental on varakari’s video – प्रगाढ विठ्ठल भक्तीचा व्हिडिओ बघून सोनाली…

एमपीसी न्यूज - यंदाच्या आषाढी वारीला करोनाचे ग्रहण लागले. मोजक्या भक्तांच्या साथीने एस. टी. तून विविध ठिकाणाहून पादुका पंढरपूरला गेल्या. ना रिंगण रंगले, ना फुगड्या घातल्या, ना तो विठुरायाचा, संतांचा गजर ऐकू आला. पण ख-या वारक-याला याही…

Sankarshan on Wari : यंदाची पंढरीची वारी झाली नाही, तरी पुढच्या वर्षीची नक्की होऊ दे…

एमपीसी न्यूज - 'आषाढी कार्तिकी भक्तजन येती, पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती', अशी परिस्थिती यंदा करोनाच्या साथीमुळे शक्य नाही. महाराष्ट्रातील प्रत्येक वैष्णवाचा जीव आज पंढरीच्या विठुरायाला भेटता न येण्याचे दु:ख मनाशी बाळगत आहे. यंदा पालख्या…

Saint Tukaram Maharaj Palkhi : संत तुकाराम महाराज पालखी पंढरपूरला नेण्याचा मान तळेगाव आगाराच्या बसला

एमपीसी न्यूज - श्री संत जगद्गुरु देहू निवासी तुकाराम महाराज पालखी सोहळयासाठी राज्य परिवहन मंडळ विभागामार्फत तळेगाव दाभाडे आगाराची बस नियुक्ती केली आहे. सदर बस कं MH 13 CU 8473 आहे. बस देवस्थान समितीने खूप आकर्षक पद्धतीने सजवलेली…

Lockdown in Pandharpur : कोरोनामुळे पंढरपूरमध्ये 2 जुलैपर्यंत लाॅकडाऊन

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात 30 जून रोजी दुपारी दोन वाजल्यापासून 2 जुलैपर्यंत लाॅकडाऊन (संचारबंदी) लागू करण्यात आली आहे. या लाॅकडाऊनमध्ये सर्व अत्यावश्यक सेवा तसंच परवानगी असलेल्या पासधारकांना सूट असणार आहे.…