Browsing Tag

Pimpri chinchwad Congress

Pimpri news: युवक काँग्रेसतर्फे इंदिरा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन

एमपीसी न्यूज - भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या 36 व्या पुण्यतिथीनिमित्त व भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस युवक काँग्रेसतर्फे पुष्पहार अर्पण करून…

Akurdi news: केंद्र सरकार विरोधातील जनतेच्या तीव्र प्रतिक्रिया स्वाक्षरी मोहिमेतून उमटणार –…

एमपीसी न्यूज - दुराचाराचे प्रतिक म्हणून उत्तर भारतात दस-याच्या दिवशी रावण दहन करतात. यावर्षी पहिल्यांदाच रावणाच्या पुतळ्याऐवजी उत्तर भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. गेल्या सत्तर वर्षात जे कधी झाले नाही ते…

Pimpri news: केंद्र सरकारच्या कामगार व शेतकरी कायद्याविरोधात काँग्रेसची स्वाक्षरी मोहिम

एमपीसी न्यूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागील सहा वर्षांच्या कार्यकालात देशातील सहा लाख त्र्याऐंशी हजार कंपन्या बंद पडल्या. यामध्ये महाराष्ट्रातील एक लाख त्र्येचाळीस हजार कंपन्यांच्या समावेश आहे. यातून देशभरात दहा हजार कोटी कामगार…

Pimpri news: केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसचे शुक्रवारी पिंपरीत आंदोलन

एमपीसी न्यूज - देशाचा पोशींदा बळीराजाला उध्वस्त करणारा कायदा केंद्र सरकारने ताबडतोब मागे घ्यावा. तसेच हुकूमशाहीकडे वाटचाल करणा-या व भांडवलदारांना अनुकूल कायदे करणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस…

Pimpri news: आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान पायाभरणीचे प्रणेते राजीव गांधी – सचिन साठे

एमपीसी न्यूज - राष्ट्रीय पातळीवर वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी ‘ऑल इंडिया मेडिकल सायन्स’ (AIMS) ची स्थापना करण्यात केंद्रातील कॉंग्रेस प्रणित सरकारने पुढाकार घेतला. देशातील वैद्यकीय सेवेसाठी व औद्योगिकीकरणाला चालना देण्यासाठी आधुनिक…

Pimpri: भारत भूमीवरील चीनचे अतिक्रमण परतवून लावा – सचिन साठे

पिंपरीत काँग्रेसच्या वतीने ‘शहीदोंको सलाम’ एमपीसी न्यूज - मागील आठवड्यात भारत - चीन सीमारेषेवर गलवान खो-यात चीनी सैनिकांनी भारतीय भुभागावरील अतिक्रमण केले. ते परतवून लावताना झालेल्या चकमकीत वीस भारतीय जवानांना वीरमरण आले. जवानांचे हे…

Pimpri : बेरोजगारी, महागाई व महिला अत्याचार विरोधात शनिवारी काँग्रेसची ‘भारत बचाव रॅली’

एमपीसी न्यूज - बेरोजगारी, महागाई व महिला अत्याचार विरोधात काँग्रेसच्या वतीने शनिवारी (दि.14)  दिल्लीतील रामलीला मैदान ते संसदभवन मार्गावर 'भारत बचाव रॅली' काढण्यात येणार आहे. या रॅलीत पिंपरी-चिंचवड शहरातून काँग्रेसचे शंभर पदाधिकारी व…

Pimpri: महापालिकेतील भ्रष्टाचारी पदाधिकारी व अधिका-यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा – सचिन साठे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने संत तुकारामनगर पिंपरी येथे उभारण्यात आलेल्या आचार्य अत्रे रंगमंदिराच्या दुरुस्तीत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. तसेच प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर सभागृहाचे बांधकाम पूर्ण झालेले…

Pimpri : अर्थव्यवस्था आणि रोजगार निर्मितीबाबत सरकार सपशेल अपयशी – पृथ्वीराज चव्हाण

एमपीसी न्यूज - अर्थव्यवस्था आणि रोजगार निर्मितीबाबत सरकार सपशेल अपयशी ठरले आहे, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. तसेच देशात सुरू असलेल्या गंभीर वातावरणाबाबत सरकार उपाययोजना करणार का, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित…