Browsing Tag

Pimpri Chinchwad Police

Chinchwad : लॉकडाऊन शिथिल झाल्याने नागरिक रस्त्यावर; नियमांची ऐसीतैशी झाल्याने पोलिसांच्या कारवाईतही…

एमपीसी न्यूज - लॉकडाऊन शिथिल झाल्याने नागरिक रस्त्यावर येऊ लागले आहेत. प्रशासनाने नागरिकांच्या घराबाहेर पडण्यावर अजूनही निर्बंध लावलेले आहेत. प्रशासनाच्या नियमांचा पायदळी तुडवण्याचे प्रमाणही अचानक वाढले आहे. मंगळवारी (दि. 5) पिंपरी चिंचवड…

Chinchwad : ‘फिटनेस सर्टिफिकेट’ साठी शासकीय रुग्णालयाच्या बाहेर रांगाच रांगा; फिजिकल…

एमपीसी न्यूज - केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी ठिक ठिकाणी अडकलेल्या मजूर, कामगार व विद्यार्थ्यांना त्यांच्या मूळ गावी जाण्याची परवानगी दिली आहे. मात्र या मजुरांना मूळ गावी परतण्यासाठी अर्ज करताना आरोग्याचे 'फिटनेस सर्टिफिकेट' सादर करणे…

Chinchwad : सैन्य दलाकडून पिंपरी चिंचवड पोलिसांचा सत्कार; लष्कराकडून कोरोना योद्ध्यांना मानवंदना

एमपीसी न्यूज - भारतीय सैन्य दलाच्या वतीने कोरोना विषाणूशी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून लढाई लढणाऱ्या पिंपरी चिंचवड पोलिसांचा सत्कार करण्यात आला.  लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्या अधिकाऱ्यांनी रविवारी (दि. 3) पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त आणि…

Chinchwad: कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांना स्थलांतरासाठी परवानगी नाही; अन्य भागातील नागरिकांच्या…

एमपीसी न्यूज - राज्यात ठिकठिकाणी अडकून पडलेल्या स्थलांतरित मजूर, भाविक, पर्यटक, विद्यार्थी यांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड प्रशासन अडकून पडलेल्या नागरिकांना…

Nigdi : लॉकडाऊनच्या काळात कोरोनामुक्त रुग्णाचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत केल्याप्रकरणी माजी…

एमपीसी न्यूज - लॉकडाऊनच्या काळात कोरोनामुक्त महिलेचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत केले. याप्रकरणी माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका मंगला कदम आणि अन्य तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार गुरुवारी (दि. 30)…

Wakad : पोलिसाला मारहाण करणारा ‘तो’ रेल्वे पोलीस निलंबित

एमपीसी न्यूज - वाकड परिसरात एका पोलिसाला मारहाण केल्याची घटना सोमवारी (दि. 27) घडली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तीन आरोपींना अटक केली. त्यात एक लोहमार्ग पोलीस होता. लोहमार्ग पोलिसांनी देखील या प्रकरणाची गंभीरतेने दखल घेत मारहाण…

Pimpri : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी अल्पवयीन मुलावर गुन्हा

एमपीसी न्यूज - बेकायदेशीररीत्या घरामध्ये प्रवेश करून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 29) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास नेहरूनगर पिंपरी येथे घडली.…

Chinchwad : सरकारी आदेशाचे उल्लंघन प्रकरणी 127 जणांवर गुन्हे

एमपीसी न्यूज - सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी बुधवारी (दि. 29) पिंपरी चिंचवड पोलिसांनी 127 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.लॉकडाऊनच्या काळात विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून कठोर कारवाई केली जात आहे. या कारवाईमध्ये…

Nigdi : शिवीगाळ करू नका म्हटल्याने बाप-लेकाला मारहाण; दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - शिवीगाळ करण्यास रोखल्याने पिता पुत्राला दोघांनी लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. ही घटना 25 एप्रिल रोजी रात्री साडेसात वाजता यमुनानगर निगडी येथे घडली. याबाबत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विवेक त्रिंबक शिंदे (वय 32),…

Wakad : वाकडमध्ये पोलिसाला मारहाण; तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - वाकड परिसरात एका पोलिसाला मारहाण केल्याची घटना घडली. ही घटना आज, सोमवारी (दि. 27) घडली असून याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.युनूस गुलाब आत्तार (वय 50), मतीन युनूस आत्तार (वय 28), मोईन युनूस आत्तार (वय 24,…