Browsing Tag

Pimpri police Station

Pimpri : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार करत ब्लॅकमेल करणाऱ्याला अटक

एमपीसी न्यूज : महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर (Pimpri) लैंगिक अत्याचार करत तिला ब्लॅकमेल करणाऱ्याला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार 14 एप्रिल 2019 ते 2021 या कालावधीत पिंपरी व लोणावळा या भागात घडला आहे.याप्रकरणी पीडितेने…

Pimpri : शतपावली करणाऱ्या व्यक्तीस भरधाव कारची धडक

एमपीसी न्यूज - रात्रीच्या वेळी शतपावली (Pimpri) करणाऱ्या व्यक्तीला भरधाव वेगात जाणाऱ्या कारने पाठीमागून धडक दिली. त्यात पादचारी व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 18) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास पिंपरीगाव येथे घडली.…

Pimpri : बालविवाह प्रकरणी पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज -  बालविवाह प्रकरणी पतीसह (Pimpri) पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 14 जुलै रोजी पिंपरी परिसरात घडला. याप्रकरणी बुधवारी (दि. 19) पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पीडित मुलीने पिंपरी…

Pimpri : बालविवाह प्रकरणी पतीला अटक; 15 ते 16 जणांविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - नवरी मुलगी अल्पवयीन आहे हे माहित असताना देखील (Pimpri ) लग्न केले म्हणून नवऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे तर 14 जणांविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 17 मे ते 2 जून 2023 या कालावधीत घडला आहे.…

Pimpri : क्रिकेट बेटिंग प्रकरणी दोघांवर गुन्हा  

एमपीसी न्यूज – एका वेबसाईटवरून चालु क्रिकेट मॅचचा (Pimpri) भाव पहात मॅचवर बेटींग लावणाऱ्या दोघां विरोधात पिंपरी पोलीस गुन्हा दाखल केला आहे.  हि करावाई गुन्हे शाखा युनीट दोन यांनी 9 मे रोजी रात्री पिंपरीतील प्रित अपार्टमेंटमध्ये एका…

Pimpri : टेरेसच्या दरावाज्यावाटे येवून घरातील सव्वा लाखांचे दागिने केले लंपास

एमपीसी न्यूज  - घराच्या टेरेसच्या सेफ्टी डोअर तोडून त्याद्वारे (Pimpri) घरात प्रवेश करत चोराने घरातील दागिन्यावर हात साफ केला आहे. हि घरफोडी 7 ते 8 मे दरम्यान पिंपरीतील उद्यम नगर येथे घडली आहे. याप्रकरणी मोसीन अफसर शेख (वय 19…

Pimpri : व्यावसायिकांकडे खंडणी मागणाऱ्या एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज : रिव्हर रोड, पिंपरी येथील व्यावसायिकांकडे प्रत्येक महिन्याला हप्ता देण्याची मागणी करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pimpri) हा प्रकार रविवारी (दि. 7) रात्री साडेनऊ वाजता घडला.गणेश शिरसाठ (वय 30, रा. आंबेडकर…

Pimpri Crime-ब्रँडेडच्या नावाखाली नकली कपडे विकणाऱ्या दोन दुकानदारांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - ब्रँडेड कपडे असल्याचे भास होऊन नकली कपडे विकणाऱ्या दोन दुकानदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 3) पिंपरी मार्केट मधील (Pimpri Crime)दोन दुकानांमध्ये करण्यात आली.https://youtu.be/1_sDVzwG5jA…

Pimpri : पाण्याच्या बाटलीचे पैसे मागितले म्हणून मेडिकलची तोडफोड करत एकावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज – टोळके मेडिकलमध्ये आले, त्यांनी पाण्याची (Pimpri) बाटली घेतली. मेडिकलमध्ये काम करणाऱ्या मुलाने त्यांना बाटलीचे पैसे मागितले असता आरोपींनी मेडिकलमध्ये घुसून कोयत्याने वार करत मेडिकलची तोडफोड केली. हा प्रकार पिंपरी येथील…

Pimpri : केवळ गैरसमजातून तरुणावर कोयत्याने केले जीवघेणे वार

एमपीसी न्यूज – कुत्र्याला शिवीगाळ करत असताना (Pimpri) झालेल्या गैरसमजातून एकाने 22 वर्षीय तरुणावर कोयत्याने जीवघेणे वार केले आहेत. हि घटना पिंपरी मार्केट येथे बुधवारी (दि.25) घडली.याप्रकरणी प्रविण राजू शिरठाणे (वय 22 रा.पिंपरी) यांनी…