Browsing Tag

Police commissioner R K Padmanabham

Pimpri : विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांवर कारवाई करा, अन बक्षीस मिळवा !

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी शहरातील वाहतुकीला शिस्त लागण्यासाठी एका अनोख्या योजनेची घोषणा केली आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कोणत्याही ठिकाणी विरुद्ध दिशेने येणा-या वाहनावर…

Mumbai : पोलीस आयुक्तालयाच्या प्रस्तावातच असंख्य त्रुटी; नव्याने प्रस्ताव तयार करण्याचे अतिरिक्त…

एमपीसी न्यूज - मनुष्यबळ व गाड्या यांच्या संदर्भात पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी तयार करण्यात आलेल्या प्रस्तावात असंख्य त्रुटी असल्याने नव्याने प्रस्ताव तयार करण्यात यावा, असे आदेश मुंबई पोलीस मुख्यालयात झालेल्या बैठकीत देण्यात आले…

Pimpri : खंडणीचा गुन्हा दाखल झालेले दोन पोलीस कर्मचारी निलंबित

एमपीसी न्यूज - मोबाईल टॉवरच्या बॅटरी चोरण्याच्या संशयावरुन एका तरुणाला ताब्यात घेऊन बेदम मारहाण करणे, शॉक देऊन त्याच्याकडून आठ लाख रुपये उकळल्या प्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल झालेल्या कॉन्स्टेबलसह दोघांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त…

Pimpri: संशयावरुन तरुणाला मारहाण करणाऱ्या कॉन्स्टेबलला पोलीस आयुक्तांचा ‘शॉक’

एमपीसी न्यूज - मोबाईल टॉवरच्या बॅटरी चोरण्याच्या संशयावरुन एका तरुणाला ताब्यात घेऊन बेदम मारहाण करणे, शॉक देऊन त्याच्याकडून आठ लाख रुपये उकळणे गुन्हे शाखेच्या पोलिसांना चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभम यांनी…

Akurdi : नो पार्किंगमध्ये लावल्या प्रकरणी ‘पोलीस आयुक्तां’च्या कारवर देखील होणार कारवाई

एमपीसी न्यूज - वाहतुकीचे नियम सर्वांसाठी समान आहेत. नियमांचे उल्लंघन करणा-या प्रत्येक वाहनावर कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईच्या बडग्यातून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांची कार देखील सुटणार नाही. आकुर्डी…

Pimpri : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात 25 प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांची नियुक्ती

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र पोलीस दलात नव्याने भरती झालेल्या 25 पोलीस उपनिरीक्षकांना पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात नियुक्त करण्यात आले आहे. हे सर्व पोलीस उपनिरीक्षक शुक्रवार (दि. 23) रोजी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षात…

Wakad : जुनी गाडी विकत घेताय, थांबा… वाहनाबाबत माहिती पडताळून घ्या !

एमपीसी न्यूज - आपण जर जुनी दुचाकी, तीनचाकी, चारचाकी किंवा अन्य कोणतेही वाहन विकत घेत असाल तर थांबा. आपण घेत असलेल्या वाहनावर किती गुन्हे दाखल आहेत, किती दंड थकीत आहे याची चौकशी करा आणि मगच पुढील व्यवहार करा, असे आवाहन पोलीस आयुक्त आर के…

Wakad : पोलीस करणार मल्टीपर्पज ड्युटी – आर के पद्मनाभन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय सुरु झाल्यानंतर विविध शाखा आणि विभाग सुरु करण्यात आले आहेत. पण मनुष्यबळाची कमतरता आयुक्तालयला पावलोपावली जाणवत आहे. त्यामुळे आहे त्या मनुष्यबळाच्या जोरावर आयुक्तालयाचा कारभार सुरू आहे. वाढत्या…

Pimpri : चिखली पोलीस ठाण्याला घटस्थापनेचा मुहूर्त

एमपीसी न्यूज - चिखली पोलीस ठाणे सुरू करण्यासाठी घटस्थापनेचा मुहूर्त काढण्यात आला आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते बुधवारी (दि. 10) चिखली पोलीस ठाण्याचे उदघाटन करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. 8) आठ पोलीस…

Hinjawadi : हिंजवडीमधील वाहतुकीत बदल; नागरिकांना हरकती व सूचना देण्याचे आवाहन (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज - हिंजवडी मधील शिवाजी चौकातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी आणि विनाअडथळा वाहतूक करण्यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. त्याबाबतचे नोटिफिकेशन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून सोमवारी (दि. 3) काढण्यात आले आहे. शिवाजी चौक ते…