Browsing Tag

Police commissioner R K Padmanabham

Pimpri: निवडणूक कालावधीत कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवणार – नवनियुक्त पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई

एमपीसी न्यूज - लोकसभा, विधानसभा निवडणुकीचा आपल्याला पुर्वानूभव आहे. त्यामुळे निवडणूक कालावधीत पिंपरी, चिंचवड, भोसरी, मावळ, खेड विधानसभा मतदारसंघातील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवली जाईल. निवडणूक शांततेत पार पडावी. यासाठी आपले सर्वोच्च…

Chinchwad : पिंपरी-चिंचवडचे नवे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे दुसरे पोलीस आयुक्त म्हणून भारतीय पोलीस सेवेतील संदीप बिष्णोई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर पहिले पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांची बदली करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश आज (शुक्रवारी) गृह…

Chinchwad : पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांचे मुख्यालय चिंचवडमध्ये कार्यान्वित

एमपीसी न्यूज - चिंचवडगाव येथील स्वर्गीय अशोक कामठे बस स्थानकाजवळ पिंपरी-चिंचवड महापालिकेने व्यापारी संकुल उभारले आहे. या व्यापारी संकुलात वाहतूक पोलिसांचे मुख्यालय कार्यान्वित करण्यात आले आहे. लवकरच पोलीस आयुक्‍तांच्या हस्ते या मुख्यालयाचे…

Talegaon Dabhade : खासगी शाळेकडून पालकांची आर्थिक फसवणूक; पोलिसांच्या मध्यस्थीने मिळाला पालकांना…

एमपीसी न्यूज - सोमाटणे फाटा येथील हाय व्हिजन इंटरनॅशनल स्कूलमध्ये पहिल्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी 30 हजार रुपये फी घेतली. परंतु पालकांना आपल्या पाल्याचा प्रवेश रद्द करावा लागला. पालकांनी भरलेली फी शाळेने परत करण्यासाठी स्पष्ट नकार दिला. या…

Talegaon Dabhade : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांमुळे मिळाला महिलेला न्याय

एमपीसी न्यूज - पतीकडून होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून एका महिलेने पोलिसांकडे धाव घेतली. पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी लक्ष घातल्यामुळे एका पीडित महिलेला न्याय मिळाला. पतीकडून होणाऱ्या मानसिक व शारीरिक…

Chinchwad : पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाला मिळाल्या आणखी पाच मोटार

एमपीसी न्यूज- निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अपुऱ्या वाहनांमुळे पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयासमोरील अडचणी वाढल्या होत्या. दरम्यान महासंचालकांनी आयुक्तालयाला सीएसआर फंडातून वाहने मिळवण्यासाठी हिरवा कंदील दिला होता. त्यानुसार वोक्सवॅगन कंपनीने…

Pimpri : जांबेतील वीटभट्टी कामगाराला झालेल्या मारहाण प्रकरणाची सखोल चौकशी करा

एमपीसी न्यूज- जांबे, मुळशीतील वीटभट्टीवर काम करणारे मातंग समाजातील सुनील पौळ यांना मालकाने मानवी विष्ठा खाण्यास भाग पाडून मानव जातीला काळीमा फासणारे कृत्य केले आहे. या घडलेल्या अघोरी प्रकरणाचा सखोल आणि योग्यपद्धतीने तपास करावा. आरोपींना कडक…

Chinchwad : पाच सदस्यीय विशेष पथक करणार संवेदनशील गुन्ह्यांची उकल

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ दोनच्या हद्दीमध्ये गुन्हेगारी वाढू लागली आहे. तसेच अनेक संवेदनशील गुन्ह्यांचा अद्याप उलगडा झाला नाही. या गुन्ह्यांचा उलगडा करण्यासाठी पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी एका विशेष…

Chinchwad : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलीस दलात फेरबदल

एमपीसी न्यूज - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील 12 वरिष्ठ पोलीस निरीक्षक, 13 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि 50 पोलीस उपनिरीक्षक आणि 43 पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस…

Chinchwad : अल्पवयीन मुलांनी गाडी चालवल्यास मुलासह पालकांनाही दंड

एमपीसी न्यूज - अल्पवयीन वाहन चालकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्‍त आर के पद्मनाभन यांनी दिले. शुक्रवार (दि. 15) पासून या आदेशाची अंमलबजावणी केली जाणार आहे.पिंपरी-चिंचवडमधील शाळा महाविद्यालयात वाहने घेऊन येणाऱ्यांचे प्रमाण…