Browsing Tag

political news in marathi

Artists Joins NCP: मराठीतील दिग्गज सिनेकलाकारांचा राष्ट्रवादीत प्रवेश

एमपीसी न्यूज - मराठीतील दिग्गज सिनेकलाकारांनी आज (दि.9) अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर, माया जाधव, ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर, लेखक,…

Interview with Raju Misal:: मी ‘अ‍ॅडजस्ट’ होत नाही आणि होणारही नाही; सभागृहात आक्रमकता…

एमपीसी न्यूज (गणेश यादव) - मी सत्ताधाऱ्यांसोबत कधी 'अ‍ॅडजस्ट' झालो नाही, होत नाही आणि भविष्यातही होणार नाही. स्थायी समितीतील ठराव काढून बघा, चुकीच्या प्रत्येक विषयाला मी विरोध केला आहे. आमचा विरोध नोंदवून सत्ताधारी भाजपने बहुमताच्या जोरावर…

Pimpri News: महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी राजू मिसाळ

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेत विरोधी पक्षात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी निगडी, प्राधिकरणातील ज्येष्ठ नगरसेवक राजू मिसाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबाबतचा प्रस्ताव आज (दि.7) नगरसचिवांकडे जमा करण्यात आला.…

MPC Exclusive Interview: भाजपच्या दोन आमदारांनी शहरासाठी काय केलं?, नाना काटे यांचा सवाल

एमपीसी न्यूज (गणेश यादव) - भाजपने साडेतीन वर्षांत शहरात काहीच विकासकामे केली नाहीत. जनतेच्या हिताची केवळ दहा टक्के तर स्वहिताची 90 टक्के कामे केली आहेत. भाजपच्या दोन आमदारांनी शहरासाठी काहीच केले नाही. हे संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरातील जनता…

Pune News: रिपब्लिकन पक्षाच्या शहराध्यक्षपदी संजय सोनवणे

एमपीसी न्यूज - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (A) पुणे शहर अध्यक्षपदी संजय सोनवणे यांची, तर पक्षाच्या शहर पर्यावरण विभागाध्यक्षपदी नीलेश रोकडे यांची निवड करण्यात आली आहे. संजय सोनवणे यांच्या अध्यक्षपदाचा कालावधी एक वर्षासाठी असून, ऑगस्ट…

Maval News: भाजपच्या जिल्हा सरचिटणीसपदी बवरे तर कोषाध्यक्षपदी ओसवाल यांची निवड

एमपीसी न्यूज- पुणे जिल्हा भाजपच्या सरचिटणीसपदी मावळ येथील अविनाश बवरे तर कोषाध्यक्षपदी इंदरमल ओसवाल यांची निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातून आठ उपाध्यक्ष, आठ सचिव, चार सरचिटणीस, कोषाध्यक्ष आणि सहकोषाध्यक्षांच्या निवडी जाहीर…

Pimpri News: पालिका आयुक्तांकडून भाजपला बदनाम करण्याचा डाव, महापौरांचा गंभीर आरोप

एमपीसी न्यूज - 'पुनर्प्रत्ययी' आदेशान्वयाचे शालेय साहित्य खरेदीचे तब्बल 2 कोटी 43 लाख रुपयांचे विषय मागे घेतल्याने सत्ताधारी भाजपने आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यावर आगपाखड केली आहे. आयुक्तांनी घेतलेल्या या निर्णयामुळे, त्यांच्या भूमिकेमुळे…

Mumbai News: सुशांत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे, पार्थ पवार म्हणाले…’सत्यमेव…

एमपीसी न्यूज - अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी खळबळ उडवून दिली होती. आता सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविल्यानंतर पार्थ…

Pune News: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज महापालिकेची ऑनलाइन सर्वसाधारण सभा

एमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर झाले असताना राज्य शासनाच्या आदेशानुसार आज (दि.18) दुपारी 3 वाजता महापालिकेची ऑनलाइन सर्वसाधारण सभा होणार आहे. पुणे महापालिकेतर्फे कोरोनाचे संकट आटोक्यात आणण्यासाठी आतापर्यंत 300 कोटींच्या वर…

Cricket Update: मी तुमचा कर्णधार होतो, तुम्ही माझे कर्णधार नव्हता; जावेद मियाँदाद यांची इम्रान खान…

एमपीसी न्यूज - पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी अष्टपैलू खेळाडू जावेद मियाँदाद यांनी आपल्या देशाचे पंतप्रधान इम्रान खान यांना फटकारलं आहे. पाकिस्तान क्रिकेटची सध्या झालेली वाईट परिस्थिती इम्रान खान यांच्यामुळे झालेली आहे, असा आरोप मियाँदाद…