Pune Corona Update: कोरोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला 20 हजारांचा टप्पा, मृतांचा आकडा 703 वर
एमपीसी न्यूज - दिवसभरात पुणे शहरात आज (शनिवारी) 819 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे शहरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 20 हजार 668 झाली आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.
आज…