Browsing Tag

Pune Covid-19 Update

MLA Siddarth Shirole: वैद्यकीय सुविधा वाढवा, लॉकडाऊन हा उपाय नाही – सिद्धार्थ शिरोळे

एमपीसी न्यूज - कोरोना साथीच्या नियंत्रणासाठी लॉकडाऊन हा उपाय नाही. उलट या  कालावधीत वैद्यकीय सेवा, सुविधा मजबूत करण्यावर भर द्यायला हवा, असे मत आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्याकडे दुर्लक्ष…

Pune Corona Update : 903 नवे रुग्ण तर 609 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज - कोरोनाचे शुक्रवारी 903 रुग्ण आढळले. 609 ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. या रोगामुळे 14 जणांचा मृत्यू झाला. कोरोनाच्या आज 4 हजार 315 चाचण्या करण्यात आल्या. पुणे शहरात आता 26 हजार 77 रुग्ण झाले…

Pune Corona Update : 1006 नवे रुग्ण, 581 रुग्णांना डिस्चार्ज, 16 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - कोरोनाचे गुरुवारी 1 हजार 6 रुग्ण आढळले. 581 रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. 16 जणांचा मृत्यू झाला. आज कोरोनाच्या तब्बल 4 हजार 684 टेस्ट करण्यात आल्या.  कोरोनाचे पुणे शहरात आता 25 हजार 174 रुग्ण झाले…

Pune Corona Update : कोरोनाचे रेकॉर्ड ब्रेक 1147 नवे रुग्ण !

एमपीसी न्यूज - कोरोनाचे आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा मोडत बुधवारी तब्बल 1147 रुग्ण आढळले. आज सर्वाधिक 4 हजार 727 टेस्ट करण्यात आल्या. त्यामुळे रुग्ण वाढल्याचा दावा आरोग्य विभागातर्फे करण्यात आला आहे. शहरात कोरोनाचे आता 24 हजार 168 रुग्ण…

Pune Corona Outbreak: नियमांचे उल्लंघन केल्यास लॉकडाऊन – जिल्हाधिकारी

एमपीसी न्यूज - शासनाने लॉकडाऊन शि‍थील केला आहे. मात्र, अद्याप कोरोनाचा धोका टळलेला नाही. पुणे शहरासोबतच ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे शहर तसेच ग्रामीण भागात अनेक नागरीक कोणत्याही कारणाशिवाय घराबाहेर मास्क न…

Pune Corona Update: नवे 861 रुग्ण, 630 जणांना डिस्चार्ज, 15 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - कोरोनाचे आज (सोमवारी) दिवसभरात 861 नवे रुग्ण आढळले. 630 जण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तर, 15 जणांचा मृत्यू झाला. कोरोनाचे पुणे शहरात 22 हजार 381 रुग्ण झाले आहेत. आतापर्यंत 13 हजार 739 जणांनी…

Pune Corona Update: कोरोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला 20 हजारांचा टप्पा, मृतांचा आकडा 703 वर

एमपीसी न्यूज - दिवसभरात पुणे शहरात आज (शनिवारी) 819 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे शहरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 20 हजार 668 झाली आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.  आज…

Pune Corona Update: जुलैअखेर रुग्णसंख्या 47 हजारांच्या पुढे जाण्याचा अंदाज – महापौर

एमपीसी न्यूज - आजचा रुग्ण दुपटीचा रेट पाहता जुलै अखेर कोरोना रुग्णांची संख्या 47 हजारांच्या पुढे जाईल, याचा विचार करता आयसोलेशन बेडस 614, आयसीयू बेड 400 आणि व्हेंटिलेटर बेडस 200 ने कमी पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने…

Pune Corona Update: कोरोनाचे 807 नवे रुग्ण, 619 कोरोनामुक्त, 9 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या चाचण्या वाढविण्यात आल्याने मागील 3 दिवसांपासून कोरोनाचे 800 च्या वर रुग्ण आढळून येत आहेत. शुक्रवारी सुद्धा दिवसभरात 807 रुग्ण आढळून आले. 619 जण या रोगातून बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तर, 9 जणांचा…

Pune Corona Update: गुरुवारी सर्वाधिक 937 नवे रुग्ण, 631 जणांना डिस्चार्ज, 14 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - कोरोनाचे गुरुवारी सर्वाधिक 937 रुग्ण आढळले. एका दिवसात रुग्णवाढीचा हा आजपर्यंतचा सर्वाधिक उच्चांक आहे. पुण्यात आता कोरोनाबाधितांची एकूण संख्या 19 हजार 42 झाली आहे.  गुरुवारी 631 रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज…