Browsing Tag

Pune Crime Branch News

Pune : लग्नाच्या आमिषाने महिलेवर अत्याचार

एमपीसी न्यूज - लग्नाचे आमिष दाखवून (Pune) एकाने महिलेवर लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार 2018 ते जानेवारी 2023 दरम्यान चिखली आणि सिंहगड कॉलनी येथे घडला.याप्रकरणी 30 वर्षीय पीडित महिलेने मंगळवारी (दि. 24) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…

Pune Police : ‘चलो बैठो घुमने जाते है’ म्हणत तरुणींची छेड काढणाऱ्यांना पोलिसांनी घडवली…

एमपीसी न्यूज : वसतिगृहाच्या बाहेर थांबलेल्या (Pune Police) मुलींची छेड काढणाऱ्या रोड रोमिओना पुणे पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली. पोलिसी खाक्या दाखवत पोलिसांनी छेड काढणाऱ्या या तरुणांना तुरुंगाची हवा दाखवली. पुण्याच्या कोथरूड परिसरात हा सर्व…

Pune Crime : आठ लाखाचे 19 लाख देऊनही खाजगी सावकाराने धमकी दिल्यामुळे तरुण बेपत्ता

एमपीसी न्यूज : खाजगी सावकाराकडून घेतलेल्या (Pune Crime) आठ लाख रुपयांच्या बदल्यात 19 लाख रुपये देऊनही आणखी पैसे द्यावे यासाठी धमकावणाऱ्या सावकाराच्या त्रासाला कंटाळून तरुण बेपत्ता झाला आहे. पुण्यातील आंबेगाव पठार परिसरात हा तरुण…

Pune Crime : पुण्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी विहिरीत अढळले मृतदेह

एमपीसी न्यूज – पुण्यात (Pune Crime) हडपसर व चतःश्रुंगी येथे दोन ठिकाणी विहिरीमध्ये एका तरूण मुलाचा व 40 वर्षीय महिलेचा मृतदेह सापडला आहे. दोन्ही मृतदेह अग्निशमन दलाने बाहेर काढले असून पोलीसांनी याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.…

Pune Crime : दहीहंडी उत्सवाला गालबोट, पुण्यात सराईत गुन्हेगाराचा हवेत गोळीबार

एमपीसी न्यूज : पुण्यातील सिंहगड रस्ता (Pune Crime) परिसरात दहीहंडी उत्सवाला गालबोट लागल्याचा प्रकार घडला आहे. दहीहंडी उत्सवात नाचत असतानाच झालेल्या वादातून सात ते आठ जणांच्या टोळक्याने एकावर घातक शस्त्र आणि वार केले. तर, एका सराईत…

Gautam Pashankar Missing Case : बेपत्ता गौतम पाषाणकर सापडले गुलाबी शहरात; ओळख लपविण्यासाठी केला…

एमपीसीन्यूज : पुण्यातील पाषाणकर ऑटोचे संचालक आणि उद्योजक गौतम पाषाणकर यांचा शोध घेण्यात पुणे पोलिसांना अखेर यश आले आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांना जयपूर येथून ताब्यात घेतले. पाषाणकर यांनी कुटुंब आणि पोलिसांपासून ओळख लपविण्याचा…

Pune : खुनाच्या गुन्ह्यात वर्षभरापासून फरार असलेल्या आरोपीला अटक

एमपीसीन्यूज : खून, खुनाचा प्रयत्न, आर्म ॲक्ट व मारामारी असे गंभीर गुन्हे नावावर असलेला आणि खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात एक वर्षापासून फरार असलेला सराईत गुन्हेगाराला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा यूनिट एकच्या पोलिसांनी जेरबंद केले.किरण…