Browsing Tag

Pune Crime news in Marathi

Pune Crime News : खुलानामा झाल्यानंतरही पत्नीचा पाठलाग करून ऍसिड टाकण्याची धमकी

एमपीसी न्यूज : खुलानामा झाल्यानंतरही पत्नीचा पाठलाग करून बोलण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला असता तिने विरोध दर्शवल्यानंतर तिच्या तोंडावर ॲसिड टाकण्याची धमकी दिल्याप्रकरणी पती विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी…

Pune Crime News : स्पा च्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश

एमपीसी न्यूज : पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. नॅचरल बॉडी स्पा या मसाज सेंटरवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने छापा टाकून तब्बल 10 पीडित मुलींची सुटका…

Pune Crime News : भारती विद्यापीठ आणि अलंकार पोलिसांच्या हद्दीतून एक लाखांचे दागिने चोरीला

एमपीसी न्यूज : पुणे शहरात सोनसाखळी चोरटे यांनी उच्छाद मांडला असून दररोज कुठे ना कुठे रस्त्यावरून जाणाऱ्या एकट्या दुकट्या महिलांना टार्गेट करून चोरटे गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास करत आहेत. भारती विद्यापीठ आणि अलंकार पोलीस स्टेशनच्या…

Pune Crime News : खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी बंडू आंदेकरसह दोघांना अटक

एमपीसी न्यूज : टोळीचे वर्चस्व कमी होण्यास कारणीभूत ठरल्याच्या कारणावरून बंडू आंदेकर टोळीतील काही गुंडांनी एका तरुणावर जीवघेणा हल्ला केला. 21 फेब्रुवारी रोजी गणेश पेठेतील महाराणा प्रताप शाळेशेजारी रात्री नऊच्या सुमारास हा प्रकार घडला. खडक…

Pune Crime News : पुण्यातील कामगार उपायुक्त कार्यालयात चोरी; संगणक, पंखे लांबविले

एमपीसी न्यूज : शहरातील जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावरील वाकडेवाडी भागात असलेल्या कामगार उपायुक्त कार्यालयातून चोरट्यांनी संगणक तसेच सीपीयू, तीन पंखे चोरल्याची  घटना उघडकीस आली. ही घटना 26 फेब्रुवारी  ते 1 मार्च दरम्यान घडली आहे. याप्रकरणी  …

Pune Crime News : गजा मारणेच्या आणखी चार साथीदारांना गजाआड

एमपीसी न्यूज : नुकताच कारागृहातून बाहेर आलेल्या कुख्यात गुंड गजा उर्फ गजानन मारणे याला कोथरूड पोलिसांनी अटक केली होती. त्याच्या काही साथीदारांवर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. तर याप्रकरणी गजा मारणे सह नऊ जणांना पोलिसांनी अटकही केली होती.…