Browsing Tag

Pune Crime news in Marathi

Pune Crime News : कर्वेनगरमध्ये भर चौकात तरुणाचा निर्घृण खून, आज सायंकाळी होणार होता साखरपुडा

एमपीसी न्यूज : पुण्याच्या कर्वेनगर परिसरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. साखरपुड्याला अवघे काही तास शिल्लक असतानाच एका 21 वर्षीय तरुणाचा तलवारीने सपासप वार करून निर्घृण खून करण्यात आला आहे. ही घटना रविवारी सायंकाळी कर्वेनगरमधील…

Pune Crime News : चित्रपटात काम देण्याच्या आमिषाने अभिनेत्रीवर बलात्कार, फोटो व्हायरल करण्याची धमकी…

एमपीसी न्यूज : चित्रपटात काम मिळवून देण्याच्या आमिषाने एका 25 वर्षीय अभिनेत्री सोबत वारंवार बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलाय. पुण्याच्या वारजे परिसरात ही घटना घडली. अभिनेत्रीने दिलेल्या तक्रारीनंतर एका महिलेसह तिघांना विरोधात…

Pune Crime News : पेपर फुटीप्रकरणी आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी अटकेत

एमपीसी न्यूज : राज्यभरात झालेल्या आरोग्य भरतीचा पेपर फुटला होता. पुणे पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे. याप्रकरणी आतापर्यंत 11 जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर या पेपरफुटीचे धागेदोरे मुंबईत पोहोचले असून आरोग्य…

Pune Crime News : मनाविरुद्ध पीएचडी करणाऱ्या पत्नीचा छळ, पतीविरुद्ध गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : पतीच्या मनाविरुद्ध पीएचडी करणाऱ्या पत्नीचा छळ करून तिला त्रास दिल्याप्रकरणी पतीविरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 36 वर्षीय विवाहितेने याप्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार 37 वर्षीय पती विरोधात गुन्हा…

Pune Crime News : सराईत गुन्हेगाराचा पोलीस चौकीतच आत्महत्येचा प्रयत्न

एमपीसी न्यूज : एका सराईत गुन्हेगाराने मद्यप्राशन करून पोलीस चौकीत येऊन आरडाओरडा करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. वारजे पोलिस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या वारजे चौकीत ही घटना रविवारी घडली. मंगेश विजय जडितकर (वय 21, पारुदत्त कॉम्प्लेक्स,…

Pune Crime News : सेनापती बापट रस्त्यावर भरधाव कारच्या धडकेत मंडल अधिकारी महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज –  पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावर भरधाव वेगातील एका बीएमडब्ल्यू कारने धडक दिल्याने पायी जात असलेल्या मंडल अधिकारी महिलेचा मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी हा अपघात झाला. सेनापती बापट रस्त्यावरील पॅव्हिलियन मॉल समोर ही घटना घडली.…

Pune crime news: मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या अल्पवयीन चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज- मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरणाऱ्या एका अल्पवयीन चोरट्याला चतु:शृंगी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून चोरीची तीन वाहने जप्त करण्यात आली आहेत. हा अल्पवयीन मुलगा सांगवी परिसरातील एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत…

Pune Crime News : पुणे महापालिकेत महिला अधिकाऱ्यास 50 हजाराची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले

एमपीसी न्यूज - पुणे महानगरपालिकेत टेक्निकल ऍडव्हायझर म्हणून कामकाज पाहणाऱ्या एका महिला अधिकाऱ्याला 50 हजार रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.आज सायंकाळच्या सुमारास पुणे महानगरपालिकेत ही कारवाई करण्यात आली. मंजुषा इधाते असे…

Pune Crime News : तरुणीच्या नावाने बनावट इंस्टाग्राम खाते उघडून अश्लील मजकूर पोस्ट

एमपीसी न्यूज : एका 25 वर्षीय तरुणीच्या नावाने इंस्टाग्रामवर बनावट खाते तयार करून त्यावरून तिचा मोबाईल क्रमांक आणि अश्लील मजकूर पोस्ट केल्याचा प्रकार उघडकीस आला. सहकारनगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी आयटीआय नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. …

Pune Crime News : आयटीतील महिलेवर कॅब चालकाचा बलात्कार

एमपीसी न्यूज : आयटी कंपनीतील नोकरी संपल्यानंतर ओला कॅबमधून घरी निघालेल्या महिलेवर कॅब चालकाने बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला. कॅब चालकाने या महिलेला पाण्यामधून गुंगीचे औषध दिले. त्यानंतर धायरीतील एका लॉजवर नेऊन बलात्कार केला. 4 ते 30…