Browsing Tag

Pune Lok Sabha

Pune: ‘पुणे लोकसभेच्या आखाड्यात हजारो मल्ल ठोकणार शड्डू’- मुरलीधर मोहोळांचा घरोघरी जाऊन करणार प्रचार

एमपीसी न्यूज - मूळचे पैलवान असलेले आणि आता भाजपा महायुतीकडून पुणे लोकसभेच्या आखाड्यात (Pune)उतरलेले पै. मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी हजारो मल्ल पुण्यात शड्डू ठोकणार आहेत. आपल्यातीलच एका पैलवानाला थेट लोकसभेसाठी संधी…

Pune: मुरलीधर मोहोळ पुणे लोकसभेचे भाजपा उमेदवार 

एमपीसी न्यूज - माजी महापौर मुरलीधर किसन मोहोळ यांना आज पुणे लोकसभेची (Pune)भाजपच्या दुसऱ्या यादीत संधी देण्यात आली आहे. मोहोळ हे पहिल्यांदाच पुणे लोकसभा निवडणूक लढविणार आहेत. भाजपने मोहोळ यांना पुणे महापालिका स्थायी समिती अध्यक्ष आणि महापौर…

Pune : पुणे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धंगेकर, शिंदे, जोशी, छाजेड, तिवारी यांच्या नावाची…

एमपीसी न्यूज - आगामी पुणे लोकसभा निवडणुकीच्या (Pune)पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये शहराध्यक्ष अरविंद शिंदे, आमदार रवींद्र धंगेकर, माजी आमदार मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस ऍड. अभय छाजेड, प्रवक्ते गोपाळ तिवारी यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.…

Pune : पुणे लोकसभेला काँग्रेसचा उमेदवार कोणत्या समाजाचा?

एमपीसी न्यूज - राज्यसभेसाठी प्रा. मेधा कुलकर्णी यांना (Pune)उमेदवारी दिल्यानंतर आता पुणे लोकसभेला मराठा समाजातील उमेदवाराला संधी मिळणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा उमेदवार कोणत्या…

Pune : सुनील देवधर यांच्या कार्यक्रमाकडे स्थानिक नेत्यांनी फिरवली पाठ

एमपीसी न्यूज - पुणे लोकसभेसाठी इच्छुक असणाऱ्या माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Pune)आणि माजी आमदार जगदीश मुळीक यांच्या कार्यक्रमांना हजेरी लावणाऱ्या स्थानिक नेत्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुनील देवधर यांच्या कार्यक्रमाकडे मात्र पाठ फिरवली…

BJP Loksabha : शिवाजी मानकर पुणे लोकसभेसाठी भाजपतर्फे इच्छुक

एमपीसी न्यूज - माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार जगदीश मुळीक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुनील देवधर, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश (BJP Loksabha) जावडेकर, आमदार माधुरी मिसाळ भाजपतर्फे पुणे लोकसभेसाठी इच्छुक आहेत. त्यामध्ये आणखी एकाची वाढ…

Pune : पुणे लोकसभा मतदारसंघासाठी माजी मंत्री विश्वजीत कदम निरीक्षक

एमपीसी न्यूज - काँग्रेसतर्फे पुणे लोकसभा मतदारसंघासाठी माजी मंत्री विश्वजित कदम यांची (Pune)निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यामुळे ते स्वतः तर पुण्यात निवडणूक लढविणार नाही ना, असा प्रश्न काँग्रेसतर्फे इच्छुक असलेल्या 20 उमेदवारांना…

Pune : राजकीय पक्ष निवडणुकीसाठी सज्ज, पण खरंच पुणे लोकसभा पोटनिवडणूक होणार का?

एमपीसी न्यूज - उच्च न्यायालयाने पुणे लोकसभा पोटनिवडणूक (Pune) तातडीने घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले. त्या पार्श्वभूमीवर भाजप, राष्ट्रवादी, मनसे, शिवसेना निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे सांगितले. मात्र, काही महिन्यांचाच कालावधी शिल्लक…

Pune : अमित ठाकरे यांच्या बैठकीत लोकसभेसाठी वसंत मोरे यांच्या नावावर चर्चा

एमपीसी न्यूज - पुणे लोकसभा निवडणूक (Pune)काही महिन्यांवर आली आहे. त्यादृष्टीने मनसेने जोरदार तयारी सुरू केली आहे. मनसेकडून पुणे लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी म्हणून अमित ठाकरे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्या…

Pune : खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पोकळी, भाजप पुणे लोकसभेला कोणाला संधी देणार?

एमपीसी न्यूज - खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर (Pune)पुणे शहरात पोकळी निर्माण झाली आहे. त्यामुळे आगामी पुणे लोकसभा निवडणुकीत कोणाला संधी देणार, याकडे लक्ष लागले आहे. सध्या पुणे लोकसभेसाठी माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी (Pune)आमदार…