Browsing Tag

Pune market yard

Pune News : मानाच्या पहिल्या आंब्याची पेटी मार्केटयार्डात! एका पेटीची किंमत तब्बल 41 हजार रुपये

एमपीसी न्यूज : आंबा हे फळ सगळ्याचं आवडत फळ. आंबा पहिला की सर्वानाच मोह अनावर होतो. आंबा पिकायला आणि बाजारपेठेत विक्रीसाठी (Pune News) येण्याला एप्रिल महिना उजाडतो. परंतु पुण्यात या हंगामातील आंब्याची पहिली पेटी दाखल झाली आहे. तर पहिल्या…

Pune market yard : कांदा, हिरवी मिर्ची, शिमला मिर्चीच्या भावात घट

एमपीसी न्यूज : गुलटेकडी मार्केटयार्डात आज कांदा, हिरवी मिरची, शिमला मिरची व कोबीच्या भावात घट झाली. तर, अन्य सर्वच फळभाज्यांचे भाव स्थिर असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.(Pune market yard)राज्याच्या विविध भागांसह परराज्यातून सुमारे ९० ते ९५…

Pune crime : मार्केट यार्ड येथे भरदिवसा गोळीबार करत दरोडा टाकणारी टोळी जेरबंद

एमपीसी न्यूज – पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात भर दिवसा शनिवारी (दि.12) गोळीबार करत एका दुकानावर दरोडा टाकण्यात आला होता.(Pune crime) मावळ परीसरात लपून बसलेल्या सात आरोपींना पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथक एक यांनी अवघ्या दोन दिवसात गजाआड…

Pune News : संभाव्य नुकसान टाळण्यासाठी मार्केटयार्ड राहणार बंद !

एमपीसी न्यूज : देशव्यापी भारत बंदमध्ये राज्यातील विविध शेतकरी संघटना, राजकीय पक्ष सहभागी होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर संभाव्य नुकसान टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मार्केटयार्ड उद्या (मंगळवार दि.8) पूर्णत: बंद राहणार आहे.…

Pune Vegetable Price : सलग दुसऱ्या आठवड्यात फळभाज्यांची आवक कमी

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यासह विभागात पावसामुळे मार्केट यार्डात सलग दुसऱ्या आठवड्यात फळभाज्यांची आवक कमी झाली आहे. त्या तुलनेत मागणी जास्त असल्याने भेंडी, गवार, गाजर, हिरवी मिरची, काकडी, दोडकाच्या भावात 10 ते 20 टक्‍क्‍यांनी वाढ झाली…

Pune News पावसाचा फटका फळभाज्यांना; पालेभाज्यांची आवक घटली

एमपीसी न्यूज - पुणे जिल्हासह पुणे विभागात सुरू असलेल्या पावसाचा फटका फळभाज्यांना बसला आहे. पाऊसामुळे काढणी कमी झाल्यामुळे फळभाज्यांची आवक घटली आहे. त्या तुलनेत मागणी जास्त असल्याने कांदा, बटाटा, काकडी, हिरवी मिरची, टोमॅटो, मटारच्या भावात…

Pune News : फळांची आवक घटली

एमपीसी न्यूज - सतत सुरू असलेल्या पावसामुळे फळांच्या दर्जावर परिणाम झाला आहे. त्यामुळे  फळबाजारात फळांची आवक आवक घटली. कलिंगड, खरबूज, पपई, डाळींब या फळांच्या भावात वाढ झाली आहे.कलिंगड, खरबूज, पपईच्या भावात किलोमागे 5 रुपयांनी तर…

Pune News: गणेशोत्सव संपत आल्याने फुलांना मागणी घटली

एमपीसी न्यूज - गणेशोत्सव आता संपत आल्याने फुलांना मागणी घटली आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत झेंडूच्या भावात 50 टक्क्यांनी तर इतर फुलांच्या भावात 30 टक्क्यांनी घट झाली आहे. गौरीच्या आगमनानंतर फुलांना प्रचंड मागणी होती. विसर्जनानंतर मागणी घटली…

Pune: फळभाज्यांची आवक स्थिर; दरात 10 ते 20 टक्क्यांनी घट

एमपीसी न्यूज - पुणे मार्केटयार्डात फळभाज्यांची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर असून, भाज्यांना उठाव नाही. टोमेटो, भेंडी, दोडका, हिरवी मिरची, काकडी, कारली, कोबी, घेवडा, दुधी भोपळी, पडवळ, फ्लॉवर, कोबी, ढोबळी मिरची, बीट व पावटाच्या भावात…

मार्केटयार्ड: जिल्हा प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळच्या मर्यादेत सर्व घटकांसाठी बाजार सुरू करणे अशक्य…

एमपीसी न्यूज - प्रशासनाने लागू केलेल्या 10 दिवसांचा  लॉकडाऊन येत्या रविवार (दि. 19 जुलै) पासून काही अंशी शिथिल होणार आहे. जिल्हा प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेच्या मर्यादेत सर्व घटकांसाठी बाजार सुरू करणे अशक्य आहे. त्यामुळे मागील…