Browsing Tag

Pune Police

Pune : लॉकडाऊनचे नियम मोडणारे पुन्हा एकदा रडारवर, चार दिवसांत 452 नागरिकांवर कारवाई

एमपीसी न्यूज - लॉकडाऊनमधून शिथिलता मिळाल्यानंतर शहरात पुन्हा एकदा वर्दळ वाढली आहे. नागरिकांकडून सर्रास नियमांचे उल्लंघन होत असल्यामुळे कोरोनाचा प्रकोप पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पुणे शहर पोलिसांनी नियमांचा भंग…

Pune : चोरट्यांचा औंध परिसरात हैदोस; महिनाभरात 17 दुकाने फोडून लाखोंचा मुद्देमाल लंपास

एमपीसीन्यूज : लॉकडाऊन संपल्यानंतर चोरटे चांगलेच सक्रिय झाले असून त्यांनी मागील महिनाभरात चतु:शृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील औंध परिसरातील सतरा दुकाने फोडली. या दुकानातून चोरट्यांनी लाखोंचा मुद्देमाल लंपास केला. ही सर्व दुकाने पाषाण, बाणेर,…

Pimpri : महिला सूत्रधार असलेली ‘ही’ टोळी डॉक्टरांना एकांतात गाठून ब्लॅकमेल करायची, पुढे…

एमपीसीन्यूज - रुग्णालयात बनावट रुग्ण पाठवून डॉक्टरला ब्लॅकमेल करून खंडणी उकळणाऱ्या टोळीचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पाच जणांच्या या टोळीची मुख्य सूत्रधार एक महिला आहे. या टोळीत दोन महिलांसह एक पोलीस कर्मचारी, एक पत्रकार आणि आणखी एका…

Pune: भोसरीतून दोन अट्टल दरोडेखोर अटकेत; साडे दहा लाखाचा मुद्देमाल हस्तगत

एमपीसी न्यूज- भोसरी येथील फुलेवाडी येथे दोन अट्टल घरफोड्यांना पुणे पोलिसांनी अटक केली. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने या दोघांना बेड्या ठोकल्या. यापूर्वी या दोघांनीही 60 हून अधिक घरफोड्या केल्या असून एका प्रकरणात ते फरार होते.…

Pune : गंगाधाम चौकातील ‘त्या’ खुनाचे गूढ उकलले; कौटुंबिक वादातून सख्या भावानेच खून…

एमपीसीन्यूज : पुण्यातील गंगाधाम चौकातील सुरक्षारक्षकाच्या खुनाचा उलगडा करण्यात बिबवेवाडी पोलिसांना यश आले आहे. कौटुंबिक कारणातून झालेल्या वादानंतर हा खून करण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. दरम्यान, खून करणाऱ्या भावाला…

Pune: फ्लॅटचे हप्ते थकले, त्यात शेजारणींचे टोमणे, तणावातून विवाहितेची आत्महत्या

एमपीसी न्यूज - लॉकडाऊन काळात फ्लॅटचे हप्ते देऊ न शकल्याने झालेला वाद आणि त्यात शेजारी राहणाऱ्या महिला चारित्र्यावर संशय घेत टोमणे मारत असल्यामुळे पुण्यातील आंबेगाव खुर्द परिसरात एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. वैशाली राऊळ…

Pune : हडपसर पोलिसांकडून अट्टल वाहन चोरट्यास अटक; चार लाखांच्या सात दुचाकी जप्त

एमपीसी न्यूज : हडपसर, कोंढवा, बंडगार्डन परिसरात दुचाकी चोरी करणाऱ्या अट्टल वाहन चोरट्यास हडपसर पोलिसांनी सापळा रचून अटक केली. या आरोपीकडून 3 लाख 85  हजारांच्या सात दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच त्याच्याकडून वाहन चोरीचे एकूण 5 गुन्हे…

Pune Couple suicide: नेपाळी दाम्पत्याची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज - पुण्यात एका नेपाळी दाम्पत्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पदमजी पार्क सोसायटीत आज (रविवारी) पहाटे ही घटना घडली.  सूरज लालसिंग सोनी (वय 26) आणि करुणा सूरज सोनी (वय 22) असे आत्महत्या…

Pune : संस्थात्मक क्वारंटाइन होण्यास नकार; परदेशातून आलेल्या नागरिकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - शासनाच्या नियमानुसार परदेशातून येणाऱ्या नागरिकांना सात दिवस संस्थात्मक क्वारंटाईन होणे गरजेचे आहे. क्वारंटाईन न झाल्यास प्रशासनाकडून कारवाई करण्यात येते. हवेली तालुक्यातील हांडेवाडी येथे परदेशातून आलेल्या एका व्यक्तीने…

Pune: पासोड्या विठोबा मंदिरातील दानपेटी फोडून रक्कम लंपास

एमपीसी न्यूज - पुण्याच्या बुधवार पेठेतील पासोड्या विठोबा मंदिरातील दानपेटीवर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला मारला आहे. शनिवारी मध्यरात्री मंदिरातील दानपेटी फोडून भाविकांनी अर्पण केलेली रक्कम या चोरट्यांनी लंपास केली.  दैनंदिन…