Browsing Tag

Pune Police

Pune : रूरल इंडिया हस्तकला प्रदर्शनात पोलिसांचा जनजागृती स्टॉल

एमपीसी न्यूज - कॅम्युनिटी पोलिसिंग, बडी कॉप, पोलीस काका, सायबर सेल, वाहतूक शाखा, भरोसा सेल सारख्या गोष्टी सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात या उद्देशने पोलीस ओपन ग्राउंड औंध येथे सुरु असलेल्या रूरल इंडिया हस्तकला प्रदर्शनात पोलिसांचा…

Hadapsar : नोबेल हॉस्पिटल बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा मेल आल्याने खळबळ

एमपीसी न्यूज- हडपसर येथील नोबेल हॉस्पिटल बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा मेल आल्याने हॉस्पिटल परिसरामध्ये खळबळ उडाली. या मेलमधून 10 लाखांच्या खंडणीची मागणी करण्यात आल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी नोबेल हॉस्पिटलकडे…

Pune : खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील दोन वर्षांपासूनच्या फरार आरोपीला अटक

एमपीसी न्यूज – पोलीस अभिलेखावरील खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील दोन वर्षांपासूनच्या फरार आरोपीला अटक करण्यात आली. गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी आज गुरुवारी (दि.6) ही कारवाई केली. सोन्या खंडागळे, असे या आरोपीचे नाव आहे. सोन्यावर…

Pune : कार अंगावर आल्याचा जाब विचारल्याने तरुणाच्या डोळ्यांवर वार

एमपीसी न्यूज - कार अंगावर आल्याचा जाब विचारल्याने तिघांनी तीक्ष्ण हत्याराने तरुणाच्या अंगावर, पाठीवर आणि डोळ्यावर वार केले. वार करून आरोपी पसार झाल्यानंतर पोलिसांनी 24 तासात आरोपींच्या मुसक्या आवळल्या.    सतिश वानखेडे, असे फिर्यादी…

Pune : रेकॉर्डवरील दोन फरार आरोपींना अटक

एमपीसी न्यूज - पुणे शहर पोलिसांच्या रेकॉर्डवरील दोन फरार आरोपींना शिवाजीनगर व मंगळवार पेठ येथून सापळा रचून अटक करण्यात आली. युनिट एकच्या पोलिसांनी ही कारवाई केली.   बाबा रघुनाथ सरोदे (वय 23, राहणार-806, कामगार पुतळा, शिवाजीनगर, पुणे),…

Pune : ‘त्या’ जुळ्या मुलांचे पालक सापडले; प्रेमप्रकरणातून झाला जुळ्यांचा जन्म

एमपीसी न्यूज - लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणा-या महिलेने जुळ्या बाळांना जन्म दिला आणि त्यांना पाषाण तलावाजवळ सोडून दिले. हा प्रकार 14 जानेवारी रोजी उघडकीस आला असून याप्रकरणातील आरोपी पालकांना शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. पुण्यात 14…

Pune : जबरदस्तीने हिसका मारून मोबाईल चोरी प्रकरणी युवकाला अटक

एमपीसी न्यूज - जबरदस्तीने मोबाईल हिसकावून नेणा-या चोरट्याला युनिट एकच्या पोलिसांनी जेरबंद केले. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला होता. रमेश परमार (वय 20, हडपसर पुणे), असे या आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या…

Pune : चायनीज मांजा विक्री दाखवा ! हजार रुपये मिळवा !! पुणे पोलिसांचे आवाहन

एमपीसी न्यूज- चायनीज मांजावर महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेली असतानाही हा मांजा सर्रासपणे विकला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने चायनिज मांजा विक्रेत्यांच्या विरोधात सोमवारी (दि. 13) विशेष मोहीम…

Pune : पोलीस मित्रांमुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत – विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय…

एमपीसी न्यूज - पोलिसांनी संयम ठेवून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. दैनंदिन कायदा सुव्यवस्थेत राज्यातील अथवा देशातील पोलीस विभागाची संख्या पाहिली असता या कामात मर्यादा येऊ शकतात. परंतु पोलीस मित्रांच्या सहका-यामुळे…

Pune : ‘एल्गार परिषद’ प्रकरणात पुणे पोलीस अमेरीकेच्या ‘एफबीआय’ची मदत घेणार

एमपीसी न्यूज - एल्गार परिषद प्रकरणातील डॅमेज झालेल्या हार्डडिस्कमधील डेटा परत मिळवण्यासाठी पुणे पोलीस अमेरीकेच्या एफबीआयची मदत घेणार आहे. यासाठी पुणे पोलीस आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांचं एक पथक लवकरच अमेरिकेला ही हार्डडिस्क घेऊन जाणार असल्याची…