Browsing Tag

Pune Police

Pune : शहरात सायंकाळी सहानंतर ‘वाहनबंदी’

एमपीसी न्यूज : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार पुणेकरांनी जनता कर्फ्युचे काकडकडीत पालन केले. तर कोरोनाला रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ३१ मार्चपर्यंत राज्यात जमावबंदीचा आदेश दिला. मात्र, कालच्या (रविवारी) कडकडीत…

Pune: ‘होम क्वारंटाईन’च्या सल्ल्याचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाईचा पोलिसांचा इशारा

एमपीसी न्यूज - परदेशातून आलेल्या व होम क्वारंटाईनचा सल्ला देण्यात आलेल्या नागरिकांनी त्याचे पालन न केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा पुणे पोलिसांनी दिला आहे. त्यासाठी 136 पोलीस पथके तयार करण्यात आली असून विशेष तपासणी मोहीम हाती घेण्यात आली…

Pune : खंडणीच्या गुन्हयात मंगलदास बांदल गजांआड

एमपीसी न्यूज : सराफा व्यावसायिकाकडे 50 कोटीची खंडणी मागितल्याप्रकरणी पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल यांना आज ( शनिवारी) अटक करण्यात आली. या प्रकरणात बांदल यांचा सहभाग असल्याचे निश्चित झाल्यानंतर पुण्याच्या…

Pune: मार्केटयार्ड परिसरात 27 लाखांची अप्रमाणित सॅनिटायझर्स जप्त, सहाजणांना अटक

एमपीसी न्यूज - कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर नफेखोरीसाठी बाजारात अप्रमाणित सॅनिटायझर्सची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू असून त्याला प्रतिबंध करण्यासाठी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट -5 ने केलेल्या कारवाईत सहा उत्पादक व विक्रेत्यांना…

Pimpri : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमधील गर्दी पांगवण्यासाठी पोलीस रस्त्यावर

एमपीसी न्यूज - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिस रस्त्यावर उतरले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील बाजारपेठांमधील गर्दी पांगवण्यासाठी पोलीस रस्त्यावर उतरले आहेत. रविवारी (दि.15) पोलिसांनी पिंपरी कॅम्प परिसरात नागरिकांना कारवाईचा इशारा देत…

Pune: बनावट हँड सॅनिटाइझर बनविणारे तिघे गजाआड, एक लाखाचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज - कोरोनाचे संकट दिवसेदिवस गंभीर होत असतानाच पुणे पोलिसांनी 'बनावट हँड सॅनिटायझर'चे रॅकेट उघडकीस आणले आहे. बनावट हँड सॅनिटायझरचा कारखाना चालविणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली असून सुमारे एक लाख रुपये किमतीचे बनावट हँड…

Pune : 50 लाखाची खंडणीप्रकरणी छोटा राजनची पुतणीसह तीन साथीदारांवर खंडणीचा गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - बांधकाम व्यावसायिकाकडे 50 लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी कुख्यात गुंड छोटा राजनची पुतणी व तिच्या दोन साथीदारांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी एकाला ताब्यात घेतले आहे. धीरज साबळे (रा. धानोरे, ता.…

Pune: नाना पेठेत कुलूप लावलेल्या घरात आढळला महिलेचा मृतदेह, खुनाची शक्यता

एमपीसी न्यूज - पुण्यातील नानापेठेत राहणाऱ्या 30 वर्षीय महिलेचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. काल (शुक्रवारी) रात्री उशिरा ही घटना उघडकीस आली आहे. समर्थ पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले…

Pune : सराईत गुन्हेगारांकडून 6 गावठी पिस्टल व 12 काडतुसे जप्त

एमपीसी न्यूज - पोलीस अभिलेखावरील दोन सराईत गुन्हेगारांना सापळा रचून अटक करीत त्यांच्याकडून 6 गावठी पिस्टल व 12 काडतुसे जप्त करण्यात आली. युनिट चारच्या पोलिसांनी ही कामगिरी केली आहे. रोहन उर्फ दुध्या सुभाष चव्हाण (वय 33, रा सोमवार पेठ,…

Pune : रूरल इंडिया हस्तकला प्रदर्शनात पोलिसांचा जनजागृती स्टॉल

एमपीसी न्यूज - कॅम्युनिटी पोलिसिंग, बडी कॉप, पोलीस काका, सायबर सेल, वाहतूक शाखा, भरोसा सेल सारख्या गोष्टी सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात या उद्देशने पोलीस ओपन ग्राउंड औंध येथे सुरु असलेल्या रूरल इंडिया हस्तकला प्रदर्शनात पोलिसांचा…