Browsing Tag

Pune ZP

Health department recruitment : पुणे झेडपीच्या आरोग्य विभागात 801 जागांची भरती

एमपीसी न्यूज : पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील विविध पाच संवर्गातील रिक्त पदे भरण्यास राज्य सरकारने शुक्रवारी परवानगी दिली आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील विविध संवर्गातील 859 पैकी 801 रिक्त जागा भरण्याचा मार्ग मोकळा…

Chandrakant Patil : सर्वसामान्याला केंद्रीभूत ठेऊन विकासकामे करावीत – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज - पुणे जिल्हा परिषदेने सर्वसामान्य व्यक्तीला केंद्रस्थानी ठेऊन विश्वस्ताच्या भूमिकेतून विकासाभिमुख कामे करावीत, अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत  पाटील (Chandrakant Patil)…

Pune News: नामांतराचे लोण आता पुणे जिल्ह्यातही, वेल्हा ऐवजी ‘राजगड तालुका’ आणि मळवली…

एमपीसी न्यूज - शहरांची, गावांची नाव बदलण्याचे लोण आता पुणे जिल्ह्यातही पोहोचले आहे. पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुका आणि मळवली रेल्वे स्थानकाला नवीन नाव मिळणार आहेत. पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत नामांतराचा हा प्रस्ताव एकमताने मंजूर…

Maval News: साते, कान्हे, नायगाव, चिखलसे या गावांमध्ये विविध विकास कामांचे लोकार्पण

एमपीसी न्यूज - पुणे जिल्हा परिषद निधीतून सुमारे 55 लाख रूपये खर्चून मावळ तालुक्यातील साते, कान्हे, नायगाव, चिखलसे या गावांमध्ये करण्यात आलेल्या विविध विकास कामांचे उद्घाटन  व लोकार्पण रविवार (दि 11) रोजी करण्यात आले. जिल्हा परिषद  कृषी व…

Maval News: टाकवे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाने पुणे जिल्हा परिषदेमधून टाकवे बुद्रुक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा पुणे जिल्हा परिषद सदस्या शोभा सुदाम कदम यांच्या हस्ते टाकवे येथे पार…

Pune ZP Appeal : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणासाठी जुने मोबाइल, लॅपटॉप द्या

एमपीसी न्यूज - Covid-19 मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर राज्यातील शाळा महाविद्यालय नियमित सुरू करणं आत्ताच शक्य नाहीये. परंतु शाळा जरी बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू असणे गरजेचे आहे. त्यासाठी ऑनलाइन शिक्षण हा एक चांगला…

Pune : शिवभोजनच्या धर्तीवर पुणे जिल्हा परिषदेची शरद भोजन योजना

एमपीसी न्यूज - मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शिवभोजन योजना सुरू केली. त्यामुळे अनेक गोरगरीब नागरिकांना त्याचा लाभ झाला. याच धर्तीवर पुणे जिल्हा परिषदेनेही शरद भोजन योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचे खासदार सुप्रिया सुळे यांनी…

Maval : कांब्रे-कोंडिवडेमध्ये राष्ट्रीय पेयजल योजनेच्या कामाचा शुभारंभ

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील कांब्रे- कोंडीवडे ग्रुप ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात पुणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या वतीने राष्ट्रीय पेयजल योजना अंतर्गत 87 लाख 89 हजार रुपये खर्चाच्या विकासकामाचा नुकताच शुभारंभ करण्यात…