Browsing Tag

rahatani news

Rahatani News : भविष्य अंकाचे प्रकाशन

एमपीसी न्यूज - प्रसिद्ध  (Rahatani News) राजज्योतिषी, भविष्य दिवाळी अंकाचे संपादक, लेखक आणि प्रकाशक विजयकुमार स्वामी यांच्या भविष्य अंकाचे नुकतेच प्रकाशन झाले.रहाटणी येथे झालेल्या कार्यक्रमात श्रमरोजगार मंत्रालयाचे माजी अध्यक्ष व खादी…

Crime News : प्रपोज नाकारल्याने महिलेस मारण्याची धमकी 

एमपीसी न्यूज - स्टार मेकर ॲपवरून महिलेशी मैत्री करून त्याचे प्रपोज नाकारल्याने चिडून महिलेस अश्लील मेसेज पाठवून महिलेची बदनामी व शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिल्याची घटना राहटणी येथे घडली आहे. याबाबत एका महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद…

Rahatani News : दिलीप सोनिगरा ज्वेलर्सच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित खास ‘लकी ड्रॉ’…

एमपीसी न्यूज - ग्राहकांच्या सर्व आवडी-निवडी, सोयी सुविधांकडे बारकाईने लक्ष देणा-या पिंपरी-चिंचवड शहरातील रहाटणीतील दिलीप सोनिगरा ज्वेलर्सच्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त खास 'लकी ड्रॉ'चे आयोजन करण्यात आले होते. त्याला ग्राहकांचा मोठा…

Rahatani News: दिवसाढवळ्या ऑफीसचे कुलूप तोडून दीड लाखाचे साहित्य चोरीला

एमपीसी न्यूज - दिवसाढवळ्या चोरांनी ऑफीसचे कुलूप तोडून आतमध्ये घुसून विविध प्रकारचे 1 लाख 42 हजार 777 रुपयांचे साहित्य चोरुन नेले. हा प्रकार गुरुवारी (दि.5 मे) सकाळी 7 ते 8.30 दरम्यान रहाटणीतील (Rahatani News) रिचमंड पार्क बिल्डींगच्या…

Rahatani News : आशयघन, दर्जेदार चित्रपट तरीही मराठीला प्राईम टाईम मिळेना

एमपीसी न्यूज - आशयघन कथानक असलेले चित्रपट म्हणून सध्या मराठी चित्रपट सृष्टीकडे पाहिले जाते. एकापेक्षा एक दर्जेदार कलाकृती मराठीत मोठ्या पडद्यावर येत आहेत. अगदी अलीकडील टाईमपास, शाळा, सैराट, देऊळ, जोगवा, दुनियादारी, नटरंग, नटसम्राट, कट्यार…

Rahatani News : राज्यस्तरीय एरोबिक्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवड मधून पाच जणांची निवड

एमपीसी न्यूज - राज्यस्तरीय एरोबिक्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवड मधून पाच जणांची निवड करण्यात आली आहे. हेवन जिम्नॅस्टिक्स ॲकॅडमी, रहाटणी येथे शनिवारी (दि.26) पार पडलेल्या निवड चाचणीत विविध वयोगटातील सात स्पर्धकांनी सहभाग घेतला.…

Rahatani News: राहत्या घरात मायलेकीची आत्महत्या

एमपीसी न्यूज - पतीच्या त्रासाला कंटाळून महिलेने आत्महत्या केली. तर तिच्या मुलीने देखील घरात आत्महत्या केली. मुलीच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. ही घटना शनिवारी (दि. 18) सज्जनगड कॉलनी, काटे पिंपळे, रहाटणी येथे घडली.सुनीता…

Rahatani News : रहाटणीत मायलेकीची आत्महत्या

एमपीसी न्यूज - सज्जनगड, रहाटणी येथे मायलेकीने आत्महत्या केली आहे. आज (शनिवारी, दि.18) सकाळी 10 ते 11 वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. पतीच्या त्रासाला कंटाळून हि आत्महत्या केल्याचे वाकड पोलिसांनी सांगितले.सोनाली युवराज नवले (वय 30) आणि…

Rahatani Crime News : नग्न अवस्थेतील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत विवाहित महिलेचा विनयभंग 

एमपीसी न्यूज - लग्नाचे आमिष दाखवून व्हिडिओ कॉलवरुन नग्न व्हिडिओ आणि फोटो रेकॉर्ड केला, हे नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन विवाहित महिलेचा विनयभंग केला आहे. 2 मार्च 2020 ते 8 ऑक्टोबर 2021 दरम्यान रहाटणी येथे हा प्रकार घडला.  याप्रकरणी…

Rahatani News : मानवाधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटनेचे पदाधिकारी असल्याचे सांगत 25 लाख रुपयांच्या…

एमपीसी न्यूज - मानवाधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटनेचे पदाधिकारी असल्याचे सांगून दहा वर्षे जेलमध्ये पाठवण्याच्या धमक्या देऊन 25 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. या प्रकरणी वाकड पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. हा प्रकार दहा सप्टेंबर…