Browsing Tag

Raj Thackeray

Pune : मध्यमवर्गाने राजकारणाला शिव्या घालू नये, राजकारणाकडे लक्ष द्यावे – राज ठाकरे

एमपीसी न्यूज - मध्यमवर्गीय नागरिक राजकारणाला (Pune) केवळ शिव्या घालतात. राजकारण आणि राजकारणी यांपासून आपण दूरच बरे, असा अविर्भाव आणतात. मात्र, उठल्यापासून झोपेपर्यंत तुमचं सगळं आयुष्य हे राजकारणाशी बांधल गेलं आहे, हे तुमच्या लक्षात येत…

Toll Plaza News : टोल नाक्यांवर ‘हे’ असायलाच हवं; राज ठाकरे यांची स्पष्ट भूमिका

एमपीसी न्यूज - टोल दरवाढ, खराब रस्ते, वर्षानुवर्षे सुरु असलेली (Toll Plaza News) टोल वसुली या पार्श्वभूमीवर मनसे आक्रमक झाली आहे. त्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या चर्चेत ' सरकारने टोल…

Maharashtra : राज ठाकरे यांच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पथकर नाक्यांवरील सुविधांची…

एमपीसी न्यूज - पथकर नाक्यांवर वाहनांच्या (Maharashtra ) रांगा लागू नये यासाठी आवश्यक मनुष्यबळाची संख्या वाढवावी. स्वच्छतागृहासह रुग्णवाहिका, प्रथमोपचार सुविधा उपलब्ध करून द्यावी. मुंबई एन्ट्री पॉईंटच्या टोल नाक्यांवर व्हीडीओ चित्रीकरण…

Pune : मी पुणे लोकसभा निवडणुक लढविण्यास इच्छुक – वसंत मोरे

एमपीसी न्यूज : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी(Pune) माझ्यावर बारामती लोकसभा मतदार संघामध्ये पक्ष वाढविण्याची जबाबदारी दिली आहे.मी ती जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पडत आहे.पण मी पुणे लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे.अशी भूमिका…

Maharashtra : सरकारला तीन इंजिन तरीही राज्याचे आरोग्य व्हेंटिलेटरवर; रुग्णालयातील घटनेमुळे राज…

एमपीसी न्यूज - नांदेड येथील जिल्हा रुग्णालयात अवघ्या दोन (Maharashtra) दिवसांमध्ये 31 जणांचा मृत्यू, छत्रपती संभाजीनगरमध्ये 24 तासांत दोन नवजात बालकांसह 10 जणांचा मृत्यू झाल्यामुळे विविध स्तरातून संतृप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. याबाबत राज…

Maharashtra : गणेशोत्सवाला येणारे बीभत्स स्वरूप वेळीच थांबले पाहिजे – राज ठाकरे

एमपीसी न्यूज : गणेशोत्सवात घडणाऱ्या (Maharashtra) चुकीच्या घटनांवर बोट ठेवत पारंपारिक पद्धतीने गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करावा असे सांगत, शहरांचे होणारे विद्रुपीकरण, पर्यावरण पूरक उत्सव अशा मुद्यांवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे…

Dapodi : जेव्हा राज ठाकरे कार्यकर्त्याच्या मुलाचा हट्ट पूर्ण करतात…!

एमपीसी न्यूज - गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या रिक्षाचालक कार्यकर्त्याच्या मुलाचा भेटण्याचा हट्ट (Dapodi)  मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी त्याच्या घरी जात पूर्ण केला. त्यामुळे कुटुंबिय आनंदाने भारावून गेले.दापोडीतील मनसेचे कार्यकर्ते विशाल…

Pune : पुणे कुठून कसं पसरतंय हे कळतच नाही – राज ठाकरे

एमपीसी न्यूज - तुम्हीच बघा शहर कशी वाढत आहेत.आज पुण्यात पाच (Pune) पाच पुणे आहेत.पुणे कुठून कसं पसरतंय हे कळतच नाही.कारण यावर कुणाचं लक्षच नाही. मतदार वाढवा, मतदान पदरात पाडून घ्या बाकी गेलात तेल लावत अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी…

Pune :  महाराष्ट्राचे जे नुकसान करतात अशा लोकांना तुम्ही निवडून देता – राज ठाकरे

एमपीसी न्यूज - राज्यभरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अनेक विषयांवर अनेकदा ( Pune ) आंदोलने केली , पण पदरी काय पडलं ? महाराष्ट्राचे जे नुकसान करतात अशा लोकांना तुम्ही निवडून देता ,मला याचंच जास्त आश्चर्य वाटतं आहे, अशी भूमिका मनसे अध्यक्ष…

Pune : राज ठाकरेंच्या उपस्थितीत पार पडली मनसेची बैठक

एमपीसी न्यूज - राज ठाकरेंच्या उपस्थिती पुण्यातील मध्यवर्ती कार्यालयात आज मनसेची बैठक पार ( Pune ) पडली. यावेळी पुणे जिह्यातील सिंधी समाजाच्या विविध समस्या आणि मागण्यासंदर्भात सिंधी समाजाच्या शिष्ट मंडळाने राज ठाकरेंची भेट घेतली . पुण्यात…