Browsing Tag

Raj Thackeray

Maharashtra : शेतकऱ्यांमागे कर्ज वसुलीचा तगादा नको – मुख्यमंत्री

एमपीसी न्यूज : नाशिक जिल्हा बॅंकेकडून कर्जधारक (Maharashtra) शेतकऱ्यांमागे कर्ज वसुलीसाठी तगादा लावण्यात येत आहे यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शेतकऱ्यांच्या मागे…

Pune : मी दरवेळी येणार …तेव्हा तुम्ही दरवेळी फटाके वाजवणार का – राज ठाकरे

एमपीसी न्यूज - मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन( Pune ) दिवसीय पुणे दौर्‍यावर आले असून आज त्यांनी नवी पेठेतील मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयास भेट दिली. त्यावेळी शहरातील पदाधिकारी उपस्थित होते. राज ठाकरे यांची गाडी कार्यालयाजवळ…

Pune : राज ठाकरेंना मिमिक्रीशिवाय दुसरं जमतं काय-अजित पवार

एमपीसी न्यूज-पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात दोन (Pune) दिवसापूर्वी व्यंगचित्र महोत्सव हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.त्या महोत्सवाचे उदघाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते झाले होते.त्यावेळी राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस…

Pune : अजित पवार आता गप्प बसा  – राज ठाकरे 

एमपीसी न्यूज- जागतिक व्यंगचित्र दिनाच्या (Pune)  पार्श्वभूमीवर पुणे आंतरराष्ट्रीय महोत्सव 2023 चे उदघाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्टून्सट कम्बाईनचे अध्यक्ष संजय मिस्त्री,युवा संवाद सामाजिक संस्थेचे अध्यक्ष…

Pune News : पुण्यात श्वान संगोपन केंद्राचे राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

एमपीसी न्यूज- राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर (Pune News) आहेत. या दौऱ्यात त्यांनी त्यांच्या पक्षाचे नेते वसंत मोरे यांची भेट घेतली व मोरे यांनी पुण्यातील कात्रज भागात उभारलेल्या श्वान संगोपन केंद्राचे उद्घाटनही केले. Pimpri News :…

Pune : राज ठाकरेंच्या विरोधात तरुणाची पोलिसात तक्रार

एमपीसी न्यूज - मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडव्या निमित्त मुंबईतील (Pune0 शिवाजी पार्क येथे भाषण केले. यामध्ये ठाकरे यांनी भावना भडकावल्याचा आरोप करीत एका मुस्लिम तरूणाने पोलिसात धाव घेतली आहे. पिंपरी- चिंचवड येथील वाकड पोलीस ठाण्यात…

Bye Elections : पोटनिवडणुका बिनविरोध कराव्यात  – राज ठाकरे

एमपीसी न्यूज -  दोन आमदारांच्या निधनानंतर पुणे व पिंपरी-चिंचवड येथे पोटनिवडणुका येवू घातल्याा आहेत. मात्र जेंव्हा एखाद्या लोकप्रतिनीधी चे निधन होते तेव्हा तिथे होणारी पोटनिवडणुक ( Bye Elections ) ही बिनविरोध व्हावी ,असे मत महाराष्ट्र…

Raj Thackeray : “बाळासाहेबांनी व्यंगचित्रकार म्हणून वारसदार का म्हटलं, हे आता मला त्यांना विचारता…

एमपीसी न्यूज - मनसे प्रमुख राज ठाकरे यांना “तुमच्यात बाळासाहेबांनी असं काय पाहिलं की तुम्हाला व्यंगचित्रकार म्हणून वारसदार म्हटलं?” असा प्रश्न विचारण्यात आला. यावर राज ठाकरे यांनी (Raj Thackeray) हजरजबाबीपणाने "हे आता मला त्यांना विचारता…

Raj Thackeray : सोशल मिडियावर गरळ ओकायची असेल तर आधी राजीनामा द्या; राज ठाकरे यांचा रोख कोणाकडे?

एमपीसी न्यूज : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Pune) यांनी एक पत्र काढत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सक्त ताकीद  दिली आहे. "थेट माध्यमांशी बोलायचं असेल किंवा सोशल मीडियावर जाऊन गरळ ओकायची असेल, तर आधी राजीनामा द्या, मग काय घाण…

Raj Thackeray : महाराष्ट्रातून वेदांत प्रकल्प वळवलाच कसा? या विषयाची सखोल चौकशी व्हावी!

एमपीसी न्यूज : महाराष्ट्रातील हजारो लोकांना रोजगार मिळवून देणारा पुण्यातील वेदांत-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर हा प्रोजेक्ट गुजरातला वळवण्यात येणार असल्याची घोषणा झाल्यानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या पाठोपाठ आता मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj…