Browsing Tag

sangavi crime

Sangavi : सासरी जाणे जावयाला पडले महागात, घरातून एक लाखांचा ऐवज चोरीला

एमपीसी न्यूज – सासऱ्याला पाहण्यासाठी गुजरात (Sangavi) येथे गेलेल्या सांगवी येथील एका कुटुंबाच्या घरी दरोडा पडला. या कालावधीत त्यांच्या घरातून सोन्याचे दागिने टिवी, रोख रक्कम असा 1 लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.याप्रकरणी संदिप गोपाल…

Sangvi : महादेव मंदिरासमोर तीन महिलांचे दागिने पळवले

एमपीसी न्यूज - जुनी सांगवी येथील महादेव मंदिरासमोर प्रसाद (Sangvi) घेण्यासाठी रांगेत थांबलेल्या तीन महिलांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना शुक्रवारी (दि. 31) दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली.याप्रकरणी 54 वर्षीय…

Sangavi Crime : नाकाबंदी दरम्यान सांगवी वाहतूक पोलिसांकडून 13 लाखांचा दंड वसूल

एमपीसी न्यूज - सांगवी वाहतूक पोलिसांकडून (Sangavi Crime) नाकाबंदी दरम्यान 13 लाख 87 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. हि कारवाई पोलिसांनी आज (बुधवारी) केली. यासाठी 1 ते 14 फेब्रुवारी या कालावधीत रक्षक चौक ते पिंपळे सौदागर बीआरटी लेन…

Sangavi : दोन वेगवगळ्या कारवाईमध्ये कोयत्यासह दोघांना अटक

एमपीसी न्यूज - कोयता बाळगल्याप्रकरणी सांगवी (Sangavi) पोलिसांनी आणि दरोडा विरोधी पथकाने दोन वेगवेगळ्या कारवाया करून दोघांना अटक केली. त्यांच्याकडून दोन कोयते जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी शुक्रवारी (दि. 30) सांगवी आणि निगडी पोलीस ठाण्यात…

Sangavi : गर्दीचा फायदा घेऊन पळवला मोबाईल

एमपीसी न्यूज - किराणा दुकानातील गर्दीचा फायदा घेऊन (Sangavi) अज्ञाताने एका व्यक्तीच्या खिशातून मोबाईल फोन काढून नेला. ही घटना गुरुवारी (दि.8) रात्री रामकृष्ण मंगल कार्यालय चौक, पिंपळे गुरव येथे घडली.विशाल दीपक गायकवाड (वय 35, रा. पिंपळे…

Sangavi News : पत्नीचा गळा दाबून खून, पती पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज - घरगुती वादातून (Sangavi News) पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला. ही घटना गुरुवारी (दि. 1) रात्री शारदा कॉलनी, पिंपळे निलख येथे घडली. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले आहे.आश्विन वसंतराव बडदे (वय 40, रा. शारदा…

Sangavi : पहिल्या लग्नाची कल्पना न देता दुसरे लग्न करत केला पत्नीचा छळ

एमपीसी न्यूज – पहिले लग्न झालेले असतानाही (Sangavi) त्याची कोणतीही कल्पना न देता दुसऱे लग्न केले व पत्नीचा छळ केला. यावरून पती व सासरच्या मंडळी विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 6 फेब्रुवारी 2022 पासून सुरु…

New Sangavi : किरकोळ कारणावरून तरुणावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज - रागाने बघितले या किरकोळ (New Sangavi) कारणावरून तरुणावर कोयत्याने वार करण्यात आले आहेत. हा प्रकार मंगळवारी ( दि.8) नवी सांगवी येथे पोळी भाजी केंद्रावर घडला.या प्रकरणी प्रणित लक्ष्मण जाधव (वय 23 नवी सांगवी) यांनी…

Pimple Gurav : घरात साठवून ठेवलेली दोन लाख रुपयांची तंबाखू जप्त

एमपीसी न्यूज- शासनाने प्रतिबंधित (Pimple Gurav) केलेली दोन लाख तंबाखूजन्य पान मसाला आणि तंबाखू घरामध्ये साठवून ठेवल्याप्रकरणी सांगवी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 31) सकाळी पिंपळे गुरव येथे करण्यात आली.…

Sangavi Crime News : दोन गायींची कत्तल करून गोमांस घेऊन जाणा-या चार जणांवर गुन्हा 

एमपीसी न्यूज - दोन गायींची कत्तल करून गोमांस घेऊन जाणा-या चार जणांवर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रक्षक चौक, पिंपळे निलख येथील आर्मीच्या मोकळ्या मैदानात मंगळवारी (2 नोव्हेंबर) रात्री दोनच्या सुमारास हा प्रकार घडला. …