Browsing Tag

Santosh Londhe

Pimpri: जलनि:सारण वाहिन्यांची साफसफाई व चोकअप काढण्याच्या कामास मुदतवाढ, साडेसात कोटीचा खर्च

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध प्रभागातील जलनि:सारण वाहिन्यांची वार्षिक ठेकेदारी पध्दतीने साफसफाई करण्यासह चोकअप काढण्याचे काम सुरू आहे. या कामाला एक वर्षासाठी मुदतवाढ देण्यास मंजूरी देण्यात आली. त्यासाठी येणा-या 7 कोटी 40…

Pimpri: मागील स्थायी समितीने मंजूर केलेला ठराव स्थायी समितीने केला रद्द

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील विविध ठिकाणचे रस्ते किंवा अन्य आरक्षणाने बाधित जागा खासगी वाटाघाटीने महापालिकेच्या ताब्यात घेण्यासाठी 17 मालमत्ता धारकांना तब्बल 16 कोटी 80 लाख रूपये मोबदला देण्याचा 12 दिवसांपूर्वी मागील स्थायी समितीने…

Pimpri: पाणी प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणार – संतोष लोंढे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहारातील पाणीप्रश्न महत्वाचा आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी पवना बंदिस्त जलवाहिनी, आंद्रा-भामा आसखेड धरणातून पाणी आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष नवनिर्वाचित अध्यक्ष संतोष लोंढे यांनी…

Pimpri : स्थायी समिती अध्यक्षपदाची उद्या निवडणूक, संतोष लोंढे यांच्या निवडीवर होणार शिक्कामोर्तब

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी उद्या (शुक्रवारी) निवडणूक होणार आहे. अध्यक्षपदासाठी सत्ताधारी भाजपच्या संतोष लोंढे आणि विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज भालेकर रिंगणात आहे. स्थायी समितीत भाजपचे…

Pimpri: स्थायी समिती अध्यक्षपदासाठी सत्ताधारी भाजपतर्फे संतोष लोंढे यांचा अर्ज

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी सत्ताधारी भाजपच्या संतोष लोंढे यांचा अर्ज आज (सोमवारी) दाखल करण्यात आला आहे.  स्थायी समितीमध्ये भाजपचे बहुमत आहे. त्यामुळे त्यांची निविड निश्चित मानली जात आहे. त्यावर…

Pimpri: स्थायी समिती अध्यक्षपदासाठी शीतल शिंदे, संतोष लोंढे, भीमाबाई फुगे यांच्यात चुरस

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी भाजपचे शीतल शिंदे, संतोष लोंढे आणि भीमाबाई फुगे यांच्यात तीव्र चुरस आहे. आमदारांच्या सत्ता वाटपाच्या 'अलिखित' फॉर्म्युल्यानुसार स्थायीचे अध्यक्षपद भोसरीकरांकडे…

Pimpri: महापालिका तिजोरीच्या चाव्या कोणाच्या हाती? सोमवारी होणार फैसला

एमपीसी न्यूज - श्रीमंत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आर्थिक चाव्या कोणाच्या हाती असणार आहेत?, याचा फैसला येत्या सोमवारी (दि. 2 मार्च ) रोजी होणार आहे. स्थायी समिती अध्यक्षपदासाठी सोमवारी दुपारी तीन ते पाच या वेळेत अर्ज करायचे आहेत. त्यामुळे…

Pimpri: सभागृह नेतेपदासाठी नितीन लांडगे, नामदेव ढाके, संतोष लोंढे यांच्यात चुरस

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सभागृह नेते एकनाथ पवार यांनी आज तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर आता नवीन सभागृह नेता कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महापौरपदासाठी डावलेले नामदेव ढाके, नितीन लांडगे आणि संतोष लोंढे…

Pimpri : ……अशी झाली ‘स्थायी’ अध्यक्षपदासाठी भाजपच्या विलास मडिगेरी यांची…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपमध्ये बंडखोरी झाली आहे. दोन्ही निष्ठावान पदाधिका-यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. भाजपकडून अधिकृतपणे विलास मडिगेरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर, अर्ज…

Pimpri: महापालिका तिजोरीच्या चाव्या कोणाच्या हाती; शनिवारी फैसला

एमपीसी न्यूज - श्रीमंत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आर्थिक चाव्या कोणाच्या हाती असणार आहेत, याचा फैसला शनिवारी (दि. 2 मार्च ) रोजी होणार आहे. स्थायी समिती अध्यक्षपदासाठी शनिवारी दुपारी तीन ते पाच या वेळेत अर्ज करायचे आहेत. त्यामुळे अर्ज…