Browsing Tag

Shivsena Pimpri chinchwad

Chinchwad: आठ दिवसात पवना नदीमधील जलपर्णी काढा, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन

एमपीसी न्यूज - शहरातून वाहणारी पवना नदी जलपर्णीच्या विळख्यात अडकली आहे. त्यामुळे डासांच्या उत्पत्तीमध्ये वाढ होऊन डेंग्यू सारख्या साथीच्या आजाराची वाढ नदीकिनारील परिसरात होत आहे. महापालिका प्रशासन जलपर्णीकडे गांभीर्याने पाहत नाहीत. येत्या…

Bhosari: शिवसेनेच्या बैठकीत राडा, पदाधिकाऱ्यांमध्ये हमरी-तुमरी

एमपीसी न्यूज - भोसरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या आज (बुधवारी) आयोजित बैठकीत पदाधिका-यांमध्ये चांगलाच राडा झाला. पदाधिका-यांमध्ये जोरदार हमरी-तुमरी होऊन त्याचे पर्यवसान झटापटीत झाल्याचे देखील सूत्रांनी सांगितले.भोसरी विधानसभा…

Bhosari: भोसरी मतदारसंघात शिवसेनेच्या जनसंवाद यात्रेचा शुभारंभ

एमपीसी न्यूज - 'मी मातोश्रीवरून बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद घेऊन निघालो आहे. ज्यांनी आजवरच्या शिवसेनेच्या वाटचालीत शिवसेनेला सहकार्य केले. त्यांचे आभार मानण्यासाठी व जे अजूनही शिवसेनेच्या विचारापासून दूर आहेत त्यांची मने जिंकण्यासाठी मी…

Pimpri : विधानसभेसाठी शिवसेनेचे अकरा जण इच्छुक; मुंबईत झाल्या मुलाखती

एमपीसी न्यूज - आगामी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी शिवसेनेचे अकराजण इच्छुक आहेत. पिंपरीत दोन, चिंचवडमध्ये तीन आणि भोसरीतून सर्वाधिक म्हणजेच सहा जणांनी मुलाखती दिल्या आहेत. दरम्यान, केवळ इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्यामुळे पिंपरीचे…

Bhosari: भोसरी, खेड विधानसभेच्या शिवसेना सहसंपर्क प्रमुखपदी इरफान सय्यद

एमपीसी न्यूज - शिवसेना प्रणित भारतीय कामगार सेनेचे उपाध्यक्ष, कामगार नेते इरफान सय्यद यांची भोसरी आणि खेड विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेनेच्या सहसंपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही…

Rahatni : शिवसेनेतून युवराज दाखले यांची हकालपट्टी

एमपीसी न्यूज - चिंचवड, रहाटणीतील युवराज दाखले हे शिवसेनेच्या कोणत्याही पदावर कार्यरत नाहीत. त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती, शिवसेनेचे पिंपरी-चिंचवडचे संपर्कप्रमुख बाळा कदम यांनी दिली आहे.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव…

Pimpri: पिंपरी आरपीआयला सोडण्याची मागणी, भोसरीवर शिवसेनेचा दावा

एमपीसी न्यूज - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघ सोडण्याची आरपीआयने मागणी केली आहे तर, भोसरी मतदारसंघावर शिवसेनेने दावा केला आहे. तिसरीकडे सत्ताधारी…

Dapodi : उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी ‘शासन आपल्या दारी’ अभियान

एमपीसी न्यूज- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी (दि. 25) शिवसेना पिंपरी विधानसभा आमदार ऍड. गौतम चाबुकस्वार यांच्या सहकार्याने शासन आपल्या दारी अभियान आयोजित करण्यात आले आहे.हा कार्यक्रम श्री विठ्ठल तरुण…

Bhosari: पदाधिकारी बदला; संघटना वाढीसाठी काम करणाऱ्यांना पदे द्या; निष्ठावान शिवसैनिकांची मागणी

एमपीसी न्यूज - माणसांपेक्षा संघटना महत्वाची आहे. संघटनेसाठी काम करत नसतील तर अशा लोकांकडे पदे ठेवू नयेत. भविष्यात संघटना मजबूत करायची असेल तर भोसरीतील पदाधिकारी बदलावेत. नवीन लोकांना पक्षात घेताना त्यांच्या मागे किती लोक आहेत. त्यांचे…

Pimpri: शहर शिवसेनेत राजकीय भूकंपाची शक्यता

एमपीसी न्यूज - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने पुणे जिल्ह्यातील संघटनेच्या डागडुजीस सुरुवात केली आहे. पुणे शहरातील शहरप्रमुखपद स्थगित केले. महापालिका गटनेता बदलला आहे. शिरूरमधील पदाधिकारी बदलले आहेत. जिल्हा परिषदेतील…