Browsing Tag

sinhagad road

Pune : सिंहगड रोड परिसरात 18 एप्रिल रोजी पाणी पुरवठा राहणार बंद

एमपीसी न्यूज : पुण्यातील (Pune) हिंगणे, रासानेनगर, सनसिटी रोड, आनंदनगर, माणिकबाग, वडगाव, धायरी, राजयोग सोसायटी, परांजपे परिसरासह अनेक भागातील पाणीपुरवठा मंगळवारी 18 एप्रिल रोजी बंद राहणार आहे.वडगाव जलशुद्धीकरण केंद्रातील मुख्य…

Pune : पुण्यात उद्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज - डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Pune) यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी (दि.14) पुणे स्टेशन अरोरा टॉवर्स विश्रांतवाडी आणि सिंहगड रोड जंक्शन दांडेकर पुल परिसरातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे. वाहतुकीतील हा बदल आज (गुरुवारी) सकाळी सहा…

Pune Crime : मूल होत नसल्याने अघोरी प्रकार; विवाहितेला मानवी हाडांची भुकटी आणि घुबडाचे पाय खाण्याची…

एमपीसी न्यूज : पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातून (Pune Crime) एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मूल होत नसल्यामुळे एका विवाहितेला सासरच्या लोकांनी मानवी हाडांची पावडर आणि घुबडाचे पाय खाण्यासाठी जबरदस्ती केली. इतकच नाही तर कोंबडीची अघोरी…

Sinhagad : सिंहगड रस्ता परिसरात महाविद्यालयीन तरुणीने कॅनॉलमध्ये मारली उडी

एमपीसी न्यूज : सिंहगड रोड परिसरात (Sinhagad) बारावीत शिक्षण घेणार्‍या मुलीने कॅनॉलमध्ये उडी मारल्याचा प्रकार सोमवारी दुपारी घडला. सोमवारी रात्री उशीरापर्यंत तिचा शोध सुरू होता. परंतु, ती सापडली नाही. श्रावणी नितीन वानखेडे (वय 17) असे उडी…

Pune : अग्निशमन दलाकडून एकाच दिवशी दोन प्राणी आणि एका पक्षाला जीवनदान

एमपीसी न्यूज : पुणे अग्निशमन दलाने (Pune) बुधवार 21 डिसेंबर 2022 रोजी पोपट, गाय व मांजराला जीवनदान दिले. काल सायंकाळी 8 वाजेच्या सुमारास एका नागरिकाने नवले येथील अग्निशमन केंद्राला कळवले, की एक जखमी पोपट सिहंगड रोड, लगडमळा येथील झाडावर 50…

Sinhagad Road Accident : सिंहगड रस्ता परिसरात भीषण अपघातात आईचा मृत्यू तर चिमुरडा गंभीर जखमी

एमपीसी न्यूज : कुटुंबासोबत पर्यटनासाठी निघालेल्या एका कुटुंबावर काळाने घाला घातला. कारमध्ये बसत असतानाच दुसऱ्या एका कारणे धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात (Sinhagad Road Accident) आईचा मृत्यू झाला तर चिमूरडा गंभीर जखमी झाला आहे. सिंहगड…

Sinhagad Road: सिंहगड रस्त्याला पर्यायी रस्ता 15 दिवसांत सुरू होणार

एमपीसी न्यूज - सिंहगड रस्त्याला पर्यायी रस्ता 15 दिवसांत सुरू होणार असल्याची माहिती आमदार माधुरी मिसाळ यांनी कळविली आहे. मिसाळ यांनी अधिकाऱ्यांसोबत या रस्त्याची पाहणी केली.मिसाळ म्हणाल्या, जनता वसाहत पु. ल. देशपांडे उद्यानामागील रस्ता…

Pune News : सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूलाचा खर्च वाढणार

एमपीसी न्यूज -  सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूलाच्या पिलर्ससोबत भविष्यातील नागरीकरणाचा विचार करून मेट्रोचेही पिलर्स उभे करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. याबाबत महामेट्रो आणि महापालिका अधिकार्‍यांची संयुक्त बैठका झाल्या असून याला तत्वत: मान्यता…

Pune News: सिंहगड रोडवर दुमजली उड्डाणपुलाचा अट्टाहास नको; राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे समर्थन

एमपीसी न्यूज : सिंहगड रोड परिसरातील नागरिकांची वाहतूककोंडीच्या दुष्टचक्रातून सुटका व्हावी, यासाठी सिंहगड रोडवर उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. मात्र, हा उड्डाणपूल दुमजली उभारल्यास अधिकचा २५ कोटींचा…