Browsing Tag

sinhagad road

Pune News : सिंहगड रोड येथे महिलांसाठी तपासणी शिबिर

एमपीसी न्यूज – बदलती जीवनशैली आणि रोजच्या कामाच्या व्यापामुळे आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष यामुळे महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग (ब्रेस्ट कॅन्सर) याचे प्रमाण वाढत आहे. याबाबत अधिकाधिक जनजागृती करण्यासाठी आरोग्य तपासणी सारखे उपक्रम मोठ्या…

Pune news: पुण्यातील व्यापारी ठेवणार आज सायंकाळी सातपर्यंत दुकाने खुली

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यात निर्बंध कमी न केल्याच्या निषेधार्थ पुणे व्यापारी असोसिएशनने आज (मंगळवारी, दि. 3) पुण्यात घंटानाद आंदोलन केले. या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी (बुधवारी) सर्व व्यापारी सायंकाळी सात वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवणार…

Pune News : ‘लायगुडे’तील ऑक्सिजन खाटा आता 50 वर – महापौर मोहोळ

एमपीसी न्यूज - सिंहगड रोड भागातील कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचाराची सोय व्हावी, यासाठी पुणे महापालिकेच्या मुरलीधर लायगुडे रुग्णालयात 30 ऑक्सिजन खाटा कार्यान्वित करण्यात आल्या होत्या. मात्र वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता ही संख्या आता आपण 50…

Pune Crime News : सराईत वाहनचोराला अटक, 5 दुचाकी जप्त; सिंहगड रोड पोलिसांची कामगिरी

एमपीसी न्यूज - शहरातील विविध भागातून दुचाकी चोरणाऱ्या सराईताला सिंहगड पोलिसांनी अटक केले. त्याच्याकडून 1 लाख 50 हजारांच्या 5 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. साबीर इस्लामउददील अलम (वय 19, रा. धायरी रोड नऱ्हे) असे अटक केलेल्याचे नाव आहे.…

Fire Brigade Pune News : परतीच्या पावसाचे पुण्यात थैमान; रस्ते जलमय, घरांसह दुकाने, कार्यालयात पाणी…

एमपीसी न्यूज : परतीच्या पावसाने पुण्यात अक्षरश: थैमान घातले आहे. परिणामी शहरातील मध्य पेठांसह मुख्य भागात पाणी आल्याने रस्ते बंद झाले होते. खबरदारीचा उपाय म्हणून नदीकाठच्या नागरिकांना महापालिकेच्या शाळांमध्ये स्थलांतरीत करण्यात आले. शहरासह…

Pune Corona Update: शहरात सध्या ‘हे’ आहेत कोरोनाचे हॉटस्पॉट वॉर्ड!

एमपीसी न्यूज - सिंहगड रोड, वारजे-कर्वेनगर, नगररोड-वडगांवशेरी, धनकवडी-सहकारनगर, औंध-बाणेर हे परिसर कोरोनाचे हॉटस्पॉट असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले आहे. पुणे शहरातील कोरोनाचे संकट आटोक्यात आणण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत…

Pune : सिंहगड रोडवरील नागरिकांना उद्यापासून रॅपिड टेस्टची सुविधा – प्रसन्न जगताप

एमपीसी न्यूज - सिंहगड रोडवरील नागरिकांसाठी रविवार (दि. १२ जुलै) पासून सिंहगड कॉलेज येथील कोरोना केअर सेंटर वरती सोशल डिस्टन्सिंग पाळून रॅपिड टेस्ट (ऐंटीजिन टेस्ट) चालू करणेत येत आहे, अशी माहिती माजी उपमहापौर आणि नगरसेवक प्रसन्न जगताप यांनी…