Browsing Tag

SSC Result

Maharashtra SSC Result 2021 : दहावीचा निकाल 99.95 टक्के, कोकण विभागाचा 100 टक्के निकाल

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या‌. विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला निकाल आज (शुक्रवारी) जाहीर करण्यात…

SSC Exam 2021 : दहावीची परीक्षा रद्द करण्यावर 1 जूनला मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी

एमपीसी न्यूज : दहावीची परीक्षा होणार की अंतर्गत मूल्यमापन करून निकाल जाहीर करणार या निर्णयावर 1 जूनला मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. याप्रकरणी न्यायालय काय निर्णय देणार याकडे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.मुंबई…

Talegaon dabhade: शालांत परीक्षेत मिळविलेल्या उज्ज्वल यशाबद्दल मुलींचा सत्कार पतसंस्थेकडून!

एमपीसी न्यूज - पै. विश्वनाथराव भेगडे प्रतिष्ठान संचलित पैलवान विश्वनाथराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने यंदाच्या माध्यमिक शालांत परीक्षेत सह्याद्री इंग्लिश स्कूलमधील प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थींनींचा सत्कार माजी…

Talegaon dabhade : स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलचा निकाल 100 टक्के, सहा वर्षांची परंपरा कायम

एमपीसी न्यूज - श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल च्या दहावीचा निकाल 100 टक्के लागला असून विद्यालयाने मागील सहा वर्षांची परंपरा कायम राखली आहे. विद्यालयातून एकूण 38 विद्यार्थी मार्च 2020 च्या…

Nigdi : ज्ञानप्रबोधिनी विद्यालयातील कनक महात्मा हिला 100 टक्के, विद्यालयाचा निकालही 100 टक्के

एमपीसी न्यूज - माध्यमिक शालान्त परीक्षा इयत्ता दहावीचा निकाल आज जाहीर झाला. या परिक्षेत निगडी येथील ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयात शिकणारी कनक योगेश महात्मा हिला दहावीच्या परीक्षेत 100 टक्के गुण मिळाले असून विद्यालयात ती प्रथम आली आहे. …

Talegaon Dabhade: मावळ तालुक्यात पहिले तीनही विद्यार्थी सरस्वती विद्या मंदिरचेच…!

एमपीसी न्यूज - यंदा मार्च 2020मध्ये  घेण्यात आलेल्या शालांत परीक्षेत सरस्वती विद्या मंदिर, तळेगांव दाभाडेचे 100 विद्यार्थी सहभागी झाले होते. शाळेचा निकाल 100% लागला असून निरंजन मंदार थिटे हा विद्यार्थी 98. 60% गुण मिळवून शाळेत व मावळ…

Maharashtra SSC Result: कौतुकास्पद ! दहावीत 242 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. निकाल कधी लागणार याबाबत जवळपास 17 लाख विद्यार्थ्यांची उत्सुकता संपली आहे. राज्याचा दहावीचा निकाल 95.30 टक्के लागला आहे. मागच्या 15 वर्षांतील हा सर्वाधिक निकाल असल्याचं…

SSC Result: आज दहावीचा ऑनलाइन रिझल्ट; येथे पाहा आपला निकाल

एमपीसी न्यूज - लातूर, औरंगाबाद, अमरावती, पुणे, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, नाशिक व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल आज (दि.29) जाहीर होणार आहे. मंडळाच्या…

SSC RESULT: दहावीचा निकाल कधी लागणार ?

एमपीसी न्यूज - सीबीएसई बारावी आणि दहावीचा निकाल जाहीर होऊन एक आठवडा ओलंडला. राज्यातील बारावीच्या परिक्षांचे निकाल देखील जाहीर झाले. आता दहावीचे निकाल कधी जाहीर होणार याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून राहिले आहे.महाराष्ट्र…

Talegaon Dabhade : सरस्वती विद्यामंदिरचा तुषार घोरपडे शालांत परीक्षेत मावळात प्रथम

एमपीसी न्यूज- माध्यमिक शालांत परीक्षेत सरस्वती विद्या मंदिरचे 109 पैकी 105 विद्यार्थी पास झाले. शाळेचा एकूण निकाल 96.33 % लागला. तुषार नितीन घोरपडे हा विद्यार्थी 95.60 % गुण मिळवून शाळेत व मावळ तालुक्यात प्रथम आला. वरद चंद्रकांत माने 93.20…