Browsing Tag

Talawade news

Talawade : रिक्षा चालकाला कोयत्याने मारहाण, दोघांना अटक

एमपीसी न्यूज - जुन्या भांडणाचा जाब विचारायला (Talawade) आलेल्या रिक्षा चालकाला दोघांनी कोयत्याने मारहाण करत गंभीर जखमी केले आहे.  ही घटना शुक्रवारी (दि.15) सकाळी तळवडे चौकात घडली.याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी विशाल अभिमन्यू जाधव (वय 19) व…

Talawade : नागरिकांनो! जैवविविधता उद्यानासाठी अभिप्राय नोंदवा; महापालिकेचे आवाहन

एमपीसी न्यूज - शहरातील वाढते (Talawade) तापमान तसेच प्रदुषण रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने तळवडे येथे जैवविविधता उद्यान उभारण्यात येणार आहे. या उद्यानाच्या उभारणीसाठी नागरिकांकडून अभिप्राय मागविण्यात येत असून येत्या सात दिवसांत नागरिकांनी…

Talawade : डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – डंपरच्या धडकेत दुचाकीवरून जाणाऱ्या (Talawade)वडील व मुलाला जोरदार धडक दिली यात वडिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात मंगळवारी (दि.12) सायंकाळी त्रिवेणीनगर,तळवडे येथे घडला आहे.याप्रकरणी महिलेने चिखली पोलीस ठाण्यात…

Talawade : तळवडे फायर कॅंडल कंपनीतील आग प्रकरणी एकाला अटक तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - तळवडे रेड झोन मधील अनधिकृत शिवराज एन्टरप्रायझेस (Talawade)येथे ‘स्पार्कल’ मेणबत्ती (कँडल) तयार करणाऱ्या कारखान्यात काम सुरू असताना शुक्रवारी (दि.8) अचानक भडका उडाल्याने झालेल्या स्फोटात सहा महिला कामगारांचा होरपळून मृत्यु…

Talawade : महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन करणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज – महिला कर्मचाऱ्यासोबत (Talawade) गैरवर्तन करणाऱ्या मॅनेजर व अकाऊंट मॅनेजरला चिखली पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार 7 डिसेंबर व 27 डिसेंबर या दोन दिवशी तळवडे येथे घडला.याप्रकरणी पीडित महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद…

Talawade news : तळवडेमधून एकाला मारहाण करून अपहरण

एमपीसी न्यूज : तळवडेमधून (Talawade news) एकास मारहाण करून पळवून नेल्याची घटना घडली. अमजदअली खान यांचे काल दुपारी त्रिवेणीनगर चौकामधील सार्वजनिक रोडवर रुपीनगर येथून अपहरण करण्यात आले आहे. याबाबत त्यांच्या पत्नीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद…

Talawade Crime News : लॉक करून पार्क केलेली रिक्षा चोरीला

एमपीसी न्यूज - लॉक करून पार्क केलेली रिक्षा चोरीला गेली आहे. आयकॉन हॉस्पिटलच्या मागे टॉवरलाईन, तळवडे येथे 13 ते 14 एप्रिल 2022 दरम्यान ही घटना घडली.प्रमोद हरिषचंद्र पोरनाक (वय 26, रा. त्रिवेणीनगर, आयकॉन हॉस्पिटलच्या मागे टॉवरलाईन,…

Talawade News : पाणी भरण्याच्या कारणावरून महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज - सार्वजनिक नळावर पाणी भरण्यावरून वाद झाला, या वादात महिलेचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. साई कृपा हौसिंग सोसायटी, सहयोगनगर, तळवडे येथे रविवारी (दि.20) सायंकाळी 5.30 वा. ही घटना घडली.विजय नागनाथ दाखले (वय 32), एक…

Talawade News : सार्वजनिक नळावरील वाद, जातिवाचक बोलल्याने ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - सार्वजनिक नळावर पाणी भरण्यावरून वाद झाला, या वादात जातिवाचक बोलल्याने एकाच कुटुंबातील तीन जणांविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साई कृपा हौसिंग सोसायटी, सहयोगनगर, तळवडे येथे रविवारी (दि.20) सायंकाळी 5.30 वा. ही…