Browsing Tag

talegaon news in marathi

Talegaon News : पोलीस आयुक्तांनी सायकलवरून घेतला विकेंड लॉकडाऊनचा आढावा

एमपीसी न्यूज – पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आयुक्तालय हद्दीत विकेंड लॉकडाऊनचा आढावा घेतला. पोलीस वर्दीऐवजी ट्रॅकसूट मध्ये मध्यरात्री चक्क सायकलवरून आलेल्या पोलीस आयुक्तांना पाहून पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली.तळेगाव दाभाडे, तळेगाव…

Talegaon News : कोकणचा हापूस मावळात दाखल 

एमपीसी न्यूज - कोकणचा राजा म्हणून ओळख असलेला देवगड व रत्नागिरीच्या हापूस आंब्याच्या पेट्या 'एनएमपी मँगो'च्या माध्यमातून मावळात दाखल झाल्या आहेत. गेल्या वर्षी कोरोनाच्या संसर्गामुळे आबांच्या हंगामाचा मनसोक्त आनंद घेता आला नाही याचा…

Talegaon News : जागतिक मराठी भाषा दिनी विविध नाट्य प्रवेशा द्वारे कलापिनी कलाकारांचे माय मराठीला…

एमपीसी न्यूज : जागतिक मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून कलापिनीच्या युवा व प्रौढ कलाकारांनी आपली नाट्यकला सादर करून मराठी भाषेला वंदन केले. कलापिनीचे युवा कलाकार प्रतिनिधी शार्दुल गद्रे, आदित्य धामणकर, कलापिनीचे विश्वस्त डॉ.अनंत परांजपे,…

Talegaon News : तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा

एमपीसी न्यूज - तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केले. त्यामुळे तरुणीने स्वतःला जाळून घेतले. तिचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. याबाबत तरुणाच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार तळेगाव दाभाडे…

Talegaon News : व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणाला स्माईल व्यसनमुक्ती केंद्राचा आधार

एमपीसी न्यूज - व्यसनाच्या आहारी गेलेल्या छत्तीसगढ येथील एका तरुणाला उर्से येथील स्माईल व्यसनमुक्ती केंद्राने आधार दिला आहे. व्यसनाच्या आहारी जाऊन भरकटलेल्या तरुणाला किनारा वृद्धाश्रम आणि स्माईल व्यसनमुक्ती केंद्राने योग्य मार्ग दाखवला आहे.…

Talegaon News : वृद्धाचे हात, पाय, तोंड बांधून मारहाण करत चार लाख 69 हजारांची चोरी

एमपीसी न्यूज - मनोहर नगर, तळेगाव स्टेशन येथे पहाटेच्या वेळी चार चोरट्यांनी वृद्ध दाम्पत्याचे हात, पाय आणि तोंड बांधून चार लाख 69 हजार 500 रुपयांचे दागिने आणि घड्याळ चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. 12) पहाटे साडेतीन वाजता घडली.अर्जुन…

Talegaon News : शिवणे-सडवलीमध्ये विविध विकास कामाचे उद्घाटन

तळेगाव दाभाडे - नुकतेच ग्रुप ग्रामपंचायत शिवणे - सडवली येथे विविध विकास कामाचे उद्घाटन मावळचे आमदार सुनील शेळके व जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती बाबुराव वायकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी पंचायत समितीचे सदस्य…

Talegaon Dabhade: तळेगाव ते आंबी मार्गावरील इंद्रायणी नदीवरच्या पुलाच्या कामाला वेग

एमपीसी न्यूज- तळेगाव ते आंबी व औद्योगिक क्षेत्राकडे जाणाऱ्या या महत्त्वाच्या मार्गावरील इंद्रायणी नदीवरच्या पुलाचे काम वेगाने सुरू झाले आहे.सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे हे काम करण्यात येत असून 31 मार्च 2021 पर्यंत ते पूर्ण करण्यात…