Browsing Tag

Top News

EPFO : कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! खात्यात जमा PF वर मिळणार 8.15 टक्के दराने व्याज, EPFO ची घोषणा

एमपीसी न्यूज : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) मोठा निर्णय घेतला आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) वरील व्याजात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे EPFO च्या खातेदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. कर्मचारी…

Savarkar Gaurav Yatra : संपूर्ण राज्यात सावरकर गौरव यात्रा काढणार – मुख्यमंत्री

एमपीसी न्यूज :  राज्यभरात सावरकर गौरव यात्रा सुरू करण्यात येणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. आज सावरकरांच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली.…

IPL 2023 : यंदा हैद्राबाद आयपीएल गाजविणार का? 

एमपीसी न्यूज - सनरायझर्स हैदराबाद हा हैदराबाद, तेलंगणा, भारत येथे स्थित एक फ्रँचायझी क्रिकेट संघ आहे. हा संघ 'सन ग्रुप' च्या कलानिथी मारन यांच्या मालकीचा आहे आणि 2012 मध्ये हैदराबाद-आधारित डेक्कन चार्जर्स  संपुष्टात आल्यानंतर त्याची…

Boxing world championship 2023 : बॉक्सिंग चॅम्पियनशीपमध्ये भारताला तिसरं सुवर्ण; निखत झरीनने…

एमपीसी न्यूज : भारताच्या निखत झरीनने (Boxing world championship 2023) जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशीपमध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे. 50 किलो वजनी गटाच्या फायनलमध्ये निखतने व्हिएतनामच्या बॉक्सरचा पराभव केला. तिने व्हिएतनामच्या न्यूगेन थी ताम हिचा…

Manobodh by Priya Shende Part 84 : मनोबोध भाग 84 – विठोने शिरी वाहिला देवराणा

एमपीसी न्यूज - मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक 84 विठोने शिरी वाहिला देवराणा तया अंतरी ध्यास रे त्यासी नेणा निवाला स्वये तापसी चंद्रमोैळी जीवा सोडवी राम हा अंतकाळी https://youtu.be/7YCEcR0X6p4 …

Manobodh by Priya Shende Part 82 : मनोबोध भाग 82 – बहु नाम या रामनामी तुळेना

एमपीसी न्यूज : मनोबोध भाग 82 - Manobodh by Priya Shende Part 82 बहु नाम या रामनामे तुळेना अभाग्या नरा पामारा हे कळेना विषा औषध घेतले पार्वतिशे जिवा मानवा किंकरा कोण पुसे https://youtu.be/8cznwtec0yI पुन्हा एकदा रामनामाचा…

CM Eknath Shinde : शेतकऱ्यांच्या लाँग मार्चला मोठं यश! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मोठी घोषणा

एमपीसी न्यूज : अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वात निघालेल्या लाँग मार्चला मोठे यश मिळाले आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत निवेदन केले. (CM Eknath Shinde) कांद्याला देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे. कांदा उत्पादक…

Ravi Chaudhary : भारतीय वंशाचे रवी चौधरी यांची अमेरिकेच्या संरक्षण उपमंत्रीपदी निवड

एमपीसी न्यूज : भारतीय वंशाचे रवी चौधरी (Ravi Chaudhary) यांची अमेरिकच्या संरक्षण उपमंत्रीपदी निवड झाली आहे. त्यांच्याकडे अमेरिकी हवाई दलाची जबाबदारी असणार आहे.  पेंटागनमधील सर्वोच्च पदांपैकी हे एक पद आहे.   रवी चौधरी यांनी…

Sandeep Deshpande : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला

एमपीसी न्यूज : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर सध्या हिंदूजा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.(Sandeep Deshpande) सकाळी मॉर्निग वॉकला गेले असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची…

Manish Sisodia Arrested : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांना CBIने केली अटक

एमपीसी न्यूज : दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक केली आहे. तत्पूर्वी मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने त्यांची चौकशी केली. या चौकशीसाठी ते सकाळी 11.10 वाजता दिल्लीतील  सीबीआयच्या मुख्य…